महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब तसेच महाराष्ट्रचे विद्यमान उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐 विचारसरणीला फाट्यावर मारून
भविष्यात पुन्हा एकदा दोघेही एकत्र येईल याचा पूर्ण विश्वास आहे.
खरंच आपला प्रगतशैक्षणिकमहाराष्ट्र धन्य आहे! ज्या ठिकाणी सर्व पात्रता सिद्ध करून आलेल्या नवनियुक्त शिक्षणसेवक यांना फक्त 5824₹ इतक्या तुटपुंज्या मानधनात राबवून घेतात, खरंच तो किती #तणावायुक्त असेल हे फक्त त्यालाच माहिती! त्याला #तणावमुक्त कधी करणार?
#शिक्षणसेवक_रद्द@RajThackeray
#शिक्षणसेवक_रद्द 5 सप्टेंबर रोजी शिक्षण सेवक हा काळा कायदा रद्द करून आपल्या मराठी बांधवाना न्याय मिळवून द्याल हीच अपेक्षा आहे साहेब, खरंच साहेब आमच्यावर विश्वास ठेवा 6000 रुपयात आपल्या कुटुंबाचे पालन पोषण अशक्य आहे..न्याय करा साहेब @OfficeofUT