@CMOMaharashtra साहेब आपणही थोर कल्याणकारी मुख्यमंत्री आहात, सगळी कडे आपले लक्ष आहे पण आपल्या राज्यातील शिक्षणसेवक दुर्लक्षित का? अहो 6000/- रुपये मानधनात आजच्या महागाईत काहीच होत नाही उपाशी मरायची वेळ आली आहे, आता आणखी कस सांगायचं ...

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब मागील दोन वर्षात आपण अनेक योजना यशस्वीरित्या राबवल्या, कृपया आपल्या राज्यातील दुर्लक्षित शिक्षणसेवकांनाही न्याय मिळेल या हेतूने "माझे शिक्षणसेवक, माझी मानधनवाढ " या योजनेची अंमलबजावणी करावी. @CMOMaharashtra@OfficeofUT@AjitPawarSpeaks

साहेब तुम्ही पुन्हा केव्हा येणार,लवकरात लवकर या साहेब,या महाराष्ट्राला आपल्या कुशल नेतृत्वाची गरज आहे,सामान्य जनतेचे खुप हाल झाले आहेत,व्यापाऱ्यांची वाट लागली आहे गोरगरीब एकवेळच्या जेवणासाठी धडपडतोय सगळे व्यवहार ठप्प आहेत आणि इकडे lockdown वाढवायचे प्रयत्न सुरु आहेत@Dev_Fadnavis

@VarshaEGaikwad To make a strong nation strong students to be required so I request you to provide enough salary to teacher's (shikshansewak) so that they should be strong to make nation strong...
एका वर्षापूर्वीची महागाई आणि आजची महागाई जेमतेम दुप्पट झालीय .आणि आम्हाला पगार म्हणून सरकार 2012 चे मानधन देते...हे कळत नसेल का ?
@AjitPawarSpeaks साहेब कसा हो तुम्हला आमचा प्रस्ताव परत करावा वाटला दया आली नाही का ? 6000 मध्ये काम करणाऱ्या शिक्षणसेवकांची..
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
शिक्षकभरती चळवळीतील सहकारी रायगड जिल्हापरिषद शिक्षणसेवक तुषार खोंडे यांचे कोरोनाने निधन!आतापर्यंत राज्यात 6 शिक्षणसेवकांचा मृत्यू ,विमा कवच नसताना 6k पगारावर वेठबिगारी करत आहेत, त्यांना 10 लाख रुपय आर्थिक मदत जाहीर करावे व कोरो ड्युटीतुन मुक्त करावे.
@ranjitdisale@MiLOKMAT
आतातरी #शिक्षणसेवक यांना कोणी वाली असणार आहे का?
कोरोनाच्या काळात त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलत आहेत!
त्यांना उपचार घेण्यासाठी कोणतीही शासकीय मदत मिळत नाही!
त्यांना फक्त 6 हजारांत वेठबिगारीप्रमाणे राबवून घेत आहेत!
धन्य आहेत आपण @CMOMaharashtra शासन
@VarshaEGaikwad@Muktpeeth
आपल्या #शिक्षकभरती लढ्यातील एक संघर्षयोद्धा, नुकतेच रायगड जिल्हा परिषद (महाड) येथे #शिक्षणसेवक म्हणून नियुक्त झालेले आमचे जवळचे मित्र @tusharbapukhond सर यांना आज कोरोनाने आपल्यातुन नेले..😢
खूपच क्लेशदायक आणि..... शब्दच निघत नाहीये आता!😢
मित्रांनो कर्तव्य पार पाडताना काळजी घ्या
5824 ₹ मध्ये जिथे घराचा खर्च भागत नाही तेथे दवाखान्याच्या खर्च करणे कसं शक्य होईल ?
मित्रा ईश्वराने तुला नोकरी लागल्याचा आनंद तर दिला पण सुखाने जगण्याचा आनंद काही घेऊ दिला नाही.
@कोविड चे कर्तव्य म्हणजे मृत्यूशी झुंज, त्यात मानधन तुटपुंज....
@VarshaEGaikwad@CMOMaharashtra