शिक्षकभरती 2017-2019 मध्ये तर सरळ 50℅ कपात केवळ भटक्या विमुक्त व ओबीसी ची करून 4700 पदे दाबून ठेवली. वारंवार मागणी करुनही अजून परत दिली @GopichandP_MLC @ChhaganCBhujbal
अर्धांग वायू सारखे आजार ठिक करण्याचा दावा करणाऱ्या कंबलवाले बाबाला आपल्या मतदारसंघात आणून आमदार राम कदम हे शिबिराचे आयोजन करत असल्याचे सोशल मीडियातून समजले. एक बाबा अंगावर घोंगडी टाकून आजार बरा करतो अशा अंधश्रद्धांना लोकप्रतिनिधीकडून पाठिंबा मिळणे दुर्दैवी आहे.1/1
फटाके उडवणे म्हणजे आगीशी खेळच असतो. फटाक्याने आग लागणे, भाजणे व मालमत्तेची व जीविताची हानी होणे या सर्व गोष्टी प्रतिवर्षी वाढत आहेत.फटाके करण्यासाठी कागद वापरतात, त्यासाठी हजारो झाडे तोडली जातात. फटाके फोडल्यावर कागदाच्या चिंध्या होतात, तो जळतो. म्हणजेच हजारो वृक्षांची कत्तल होते
किल्ले बांधता येतील, सहल काढता येईल आणि तुमच्यातील कळवळ्याचा माणूस जर जिवंत असेल ना, तर ज्यांच्या जीवनात ही छान छान दिवाळी कधी येतच नाही ते बुटपोलिश करणारे, हॉटेलमध्ये काम करणारे, कागद भंगार गोळा करणारे, मुकबधीर, अपंग, निराधार बनलेले तुमचे छोटे छोटे भाऊ बहिण कोठेही भेटतीलच.
त्यांच्याही जीवनात दिवाळी उजळावी म्हणून फटाक्यांच्या वाचलेल्या पैशातून काही करू शकलात ना, तर त्यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही.
तुमचा विवेकसाथी,
नरेंद्र दाभोलकर
साहेब तुमच्या "बंब" ला आवर घाला.. मुद्दामहून शिक्षकांना टार्गेट करतायेत. एकतर मुख्यालयच्या क्षुल्लक मुद्द्यावर अडून बसलेत.शिक्षक सोडून बाकी सर्व मुख्यालयी राहतात काय?फक्त शिक्षकांचे घरभाडे बंद करन्यासाठी आदेशीत केले आहे..हे महाशय स्वतःबुडणार आणि पक्षाला ही बुडवणार.@Dev_Fadnavis
आदरणीय @dvkesarkar साहेब आपण शिक्षण मंत्री झाल्यापासून #शिक्षणसेवक_मानधनवाढ संदर्भात आम्ही केवळ घोषणाच ऐकत आहोत, पण मानधन वाढ केव्हापासून ती तारीख काही मिळाली नाही!!
प्रत्यक्ष मानधन वाढ केव्हा करणार आहात ते सांगा.!
जिल्हा परिषद शाळांना अध्यपान करणारा #शिक्षणसेवक महिन्याला #6000_मानधन घेतो, त्याच्या मानधनात गेल्या 10 वर्षात एक रुपयाही वाढता आला नाही. @dvkesarkar जी आपणास मराठी शाळा,तिथला शिक्षक संपवायचा आहे का? एकीकडे अन्य शिक्षकांचे वेतन वाढ होते आहे,मग आमचा शिक्षक असा गुलाम का केला जातोय.
@ShrimantManey सर, 2013 पासून 5-5 वेळा TET 2017 मधे TAIT पास होऊनही काही तरी तकलादू कारण देऊन कोर्टात भरती प्रक्रिया अडकवायची? पाञ गोर-गरीबांच्या गुणवंत मुलावर 10-10 वर्ष अन्याय करायचा?
Delay in justice is injustice
@mieknathshinde@Dev_Fadnavis@dvkesarkar