@thatPunekar मराठी सरकार मराठी माणसासाठी कधी जागे होणार?? 150 प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक शिक्षण मराठी आहे म्हणून BMC नोकरी नाकारत आहे.. आणि आपले मराठी सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. व्यावसायिक शिक्षण इंग्रजी तून असतानाही या शिक्षकांना गेल्या 3 वर्ष्यापासून हा अन्याय सहन करत.. न्याय कोण देईल
@rautsanjay61 महाराष्ट्रात मराठी सरकार असून.. माराठी माणसाला न्याय नाही...150 प्राथमिक शिक्षकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठीतून आहे म्हणून त्यांना BMC नोकरी नाकारत आहे... मराठी सरकार कधी जागे होणार...??? मराठी लोकांनी कुठे व कोणाकडे न्याय मागायचे??
शालेय शिक्षण मराठीत झाले म्हणून पदवीधर/द्विपदविधर/B.ED केलेल्या सक्षम उमेदवारांना नोकरी नाकारणार असाल तर मग राज्य मंत्रिमंडळ, सत्ताधारी पक्षातील आमदार नगरसेवक यांच्यापैकी ज्यांचे ज्यांचे शिक्षण मराठी शाळेत झाले त्यांनी त्वरित राजीनामा दयावा.सुरुवात मुख्यमंत्र्यांनी स्वतः करावी
@bbcnewsmarathi@jdipali@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@OfficeofUT@Dev_Fadnavis मराठी कुटुंबाना,, मराठी भूमिपुत्रांना कधी न्याय देणार आहात?? मराठीतून प्राथमिक शिक्षण आहे म्हणून BMC आमची शिक्षक पदी नोकरी नाकारत आहे. आम्ही प्राथमिक चे 150 उमेदवार गेल्या 140 दिवसापासून आझाद मैदानावर आंदोलन करीत आहोत. मराठीसाठी मराठी चे कैवारी न्याय देतील का न्याय????
@mipravindarekar Thanks Sir!!!
आपण आम्हा कामगारांच्या व शेतकऱ्याच्या मुलांना मराठीतून प्राथमिक शिक्षण म्हणून BMC नोकरी नाकारत आहे या अन्याय विरोधात आम्हाला न्याय मिळावा याबाबत शासनाला त्याच्या कर्तव्यची जाणीव करून दिलात, त्याबद्दल आपले आम्ही प्राथमिक चे 150 शिक्षक शतशः ऋणी आहोत
@mipravindarekar Thanks sir!!! आपण आम्हा कामगाराच्या, शेतकऱ्याच्या मुलावर मराठी भाषेतून शिक्षण घेतल्याने आमच्यावर अन्याय कसा होत आहे याबाबत प्रश्न विचारून शासनाला त्याच्या कर्तव्यची जाणीव करून दिलात.... त्याबद्दल तुमचे शतशः आभार 🙏🙏