#महाराष्ट्र १.उमेदचे काम कंपनीला देण्याचा शासन निर्णय रद्द होणार - डॉ. नीलम गोऱ्हे
https://t.co/jiSvsEuRmj
Source:"Hindusthan Samachar" via Dailyhunt
https://t.co/APDDTYhQZ2
२.https://t.co/jWAT0M6cDp
*ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत मंत्री @hasanmushrif मोठा निर्णय*
महिला सक्षमीकरणासाठी उमेद प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येत आहेत.
आज या महिलांच्या अनेक मागण्या आहेत. त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आझाद मैदानावर आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
https://t.co/GuIsn45NTC
#WinterSession2020
@supriya_sule ताई
जरा उमेद अभियाना कडे पण लक्ष द्या ���ाजगीकरण थांबवा राज्यातील गरीब महिलांचा प्रश्न आहे 3000 कंत्राटी लोकांवर व उमेद च्या 50000 काम करणाऱ्या महिला कधीही सरकारला माफ करणार नाहीत
@TV9Marathi उमेद (ग्रामविकास विभाग) मध्ये 3000 कर्मचारी व 50 लाख बचत गटातील महिला यांचेवर होत असलेल्या अन्यायावर जरा लक्ष द्या, कोणताही अधिकारी किंवा कोणताही नेता याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आज लक्षात आलं खरोखरच आपापल्या पोटापुढे कुणालाच दुसऱ्याचे देणेघेणे नाही.
"उमेद'' अभियान ही लाखो महिलांची उमेद आहे.. ग्रामीण भागात महिला स्वयंपूर्ण होऊन त्यांना आर्थिक ताकत देण्याचं काम यातून झालं आहे.. महिला पोषण, शिक्षण, स्वच्छता, बँक व्यवहार आणि सामुदायिक जवाबदारी शिकली आणि सशक्त बनली ते "उमेद" मुळे.
(१/२)
समाज उत्थान व महिला सक्षमीकरण साधणारे हे अभियान, या सरकारने सशक्त करायला पाहिजे.. बचतगट चळवळ ही सुदृढ करावी.. पण दुर्दैव की त्या "उमेद" च्या माउलीला कोरोना च्या गंभीर परिस्थितीत पावसात आंदोलन करावं लागत आहे.
(२/२)
@MustaphaAttar7@CMOMaharashtra@PawarSpeaks@AjitPawarSpeaks@PMOIndia उमेदच्या कर्मचार्यांना खाजगी संस्थेकडे वर्ग करणे म्हणजे आपल्या संमती शिवाय आपल्याला CSC कंपनीला विकल्यासारखे आहे. Human trafficing (मानवी तस्��रीच) आहे. हि फार गंभिर बाब आहे.
ग्रामविकास मंत्री, होश में आओ