मा. मुख्यमंत्री साहेब,मा. मुश्रीफ साहेब मा.सुप्रियाताई,मा. न्यायमूर्ती कोळसे पाटील साहेब,माजी खासदार राठोड साहेब,उमेद राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी,सर्व उमेद कर्मचारी आणि उमेद शी जोडलेल्या सर्व महिलांचे खूप खूप आभार@CMOMaharashtra@supriya_sule@mrhasanmushrif@KolsePatilBG
मा. मुख्यमंत्र्यांनी उमेद मधील महिलांना दिवळी भाऊबीजेची भेट म्हणून तो GR रद्द करण्याचे मा. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे मार्फत आश्वासन दिले त्याबद्दल 3000 कर्मचारी व बचत गटातील 50 लाख महिलांच्या वतीने जाहीर आभार .......!
@CMOMaharashtra@abpmajhatv@HasanMushrif
#महाराष्ट्र १.उमेदचे काम कंपनीला देण्याचा शासन निर्णय रद्द होणार - डॉ. नीलम गोऱ्हे
https://t.co/jiSvsEuRmj
Source:"Hindusthan Samachar" via Dailyhunt
https://t.co/APDDTYhQZ2
२.https://t.co/jWAT0M6cDp
*ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत मंत्री @hasanmushrif मोठा निर्णय*
महिला सक्षमीकरणासाठी उमेद प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येत आहेत.
आज या महिलांच्या अनेक मागण्या आहेत. त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आझाद मैदानावर आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
https://t.co/GuIsn45NTC
#WinterSession2020