खासदार साहेब ह्या समित्या आधीपण झाल्या पण विदर्भाच्या हातात घंटाच देण्यात आले त्या पेक्ष्या हीच वेळ आहे सरळ सरळ स्वतंत्र विदर्भाचा प्रस्तावच टाका आणि विदर्भ आपल्या हातात घ्या साहेब
विदर्भात अधिवेशन झाले तर, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना नागपूरात मुक्कामी यावे लागेल ही भीती आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर, विदर्भात प्रचंड महापूरातील उध्दस्त शेतकर्यांपर्यंत ते किंवा त्यांचे सचिवही पोहचू शकले नाही. @NANA_PATOLE@AshokNeteMP@narendramodi#विदर्भ
मुंबईत विधीमंडळात जावू शकतात, तर नागपुरातील विधीमंडळात जाण्यांसाठी अडचण काय? किंवा ते जर अधिवेशनात पूर्णवेळ सहभागी होवू शकत नसतील तर, मंत्रीमंडळातील त्यांचेपेक्षा अधिक अनुभवी आणि निर्णयक्षम मंत्री आहेच ना! @AshokNeteMP@NANA_PATOLE@narendramodi@RamdasTadasMP
यावर्षीचे अधिवेशन मुख्यमंत्री आजारी असल्यांने आणि शस्त्रक्रिया झाली असल्यांने, मुंबईत घेण्यांचा निर्णय घेण्यात आला. मुळात ज्या मुख्यमंत्रीला मंत्रालयात जावून काम कराव वाटत नाही, त्यांनी आजारापणाचे कारणासाठी मुंबईत अधिवेशन घेण्याची भूमिका ही पटण्यासारखी नाही @narendramodi#विदर्भ
कोरोणाचे कारण सांगून मागील वर्षी नागपूरचे अधिवेशन पळविले. खरं तर हे कारणच मुळात खरं नव्हतं. ज्यावेळी हे अधिवेशन झाले, त्यावेळी नागपूरातील आणि विदर्भातील कोरोणा आटोक्यात होता. कोरोणा होता मुंबईत! #विदर्भ@NANA_PATOLE@narendramodi@RamdasTadasMP
2020 चे डिसेंबर महिण्यांचे नागपूरचे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय झाला. त्यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, मार्चचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्यांत येईल याची ग्वाही दिली. प्रत्यक्षात मार्चचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन मुंबईतच झाले.
महाविकास आघाडीतील दुसरा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस. या पक्षाचे राजकारणही पश्चिम महाराष्ट्राभोवतीच फिरते. विदर्भाच्या विकासाकडे त्यांचेही लक्ष नाही. स्वतंत्र विदर्भाचे बाजूने या पक्षाचे प्रफुल पटेल असले तरी, पक्षाची एकूण भुमिका विदर्भाबाबत उदासिनच आहे.@narendramodi
शिवसेनेला मुंबई—ठाणे—नाशिक—पुणे सोडून उर्वरित महाराष्ट्र वाटतच नाही. त्यांचे दृष्टीने विदर्भ म्हणजे एक वसाहत आहे. त्यामुळे शिवसेना विदर्भातील विकासापेक्षा येथून काय मिळू शकते ते घ्यायचे, राजकारण मात्र मुंबईचे करायचे यातच मग्न #विदर्भ@narendramodi