जलसंपदा विभाग परीक्षा निकाल
मा. दीपक कपूर जी,
जलसंपदा विभागाची परीक्षा होऊन अनेक महिने उलटले आहेत. महिन्याभरापूर्वी कागदपत्रांची तपासणी सुद्धा झाली आहे. हजारो उमेदवार अंतिम निकालाची वाट पाहत आहेत. कृपया आपण या प्रक्रियेत लक्ष घालून अंतिम निकाल ताबडतोब लावण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.
@Deepakk75058621@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@iambadasdanve@VijayWadettiwar
.@Dev_Fadnavis ऑक्टोंबर 2023 ला एक निर्णय घेतला, कंत्राटी भरती रद्द मग आता का परत आपण हे सुरू केले आहे. एक तर बेरोजगारी एवढी वाढली आहे त्यात हा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांच्या जखमेवर मिट चोळल्या सारखा आहे. लक्षात ठेवा निवडणुका जवळ आल्या आहेत. असले निर्णय घेतल्यावर नक्कीच आम्ही सर्व विद्यार्थी असले निर्णय लक्षात ठेऊन मतदान करू त्याशिवाय आम्हाला होणारा त्रास तुमच्या लक्षात नाही येयचा. याती��� काही कंपन्या तर यांच्या जवळच्या आमदार यांच्या आहेत त्यांचे खिसे भरण्यासाठी आमचा तर जीव देत नाही आहात ना.
@CMOMaharashtra @TanajiSawant4MH @mieknathshinde @RRPSpeaks @LoksattaLive @GondaneDevesh
मा.@mpsc_office कौशल्य चाचणी मध्ये काही उमेदवारांना कीबोर्ड समस्या आलेली आहे असे ऐकण्यात येत आहे,आपण सीसीटीव्ही मध्ये त्या उमेदवारांनी समस्या उपस्थित केल्या नंतर काय उपाय केले याची सत्यता पडताळून योग्य तो निर्णय घ्या. अन्याय कोणावरही होऊ नये याची काळजी घ्या.
#SKILLTEST23#CCTV
सर्व दिव्यांग कर्मचाऱ्याच्या प्रमाणपत्राची पडताळणी केल्यास 50% च्या वर प्रमाणपत्र बोगस आढळतील.
पैसा फेको,प्रमाणपत्र देखो!
अशी स्थिती आहे .
सरकार यावर काहीच ठोस उपाययोजना करत नाही हे दुर्दैव!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
@Dev_Fadnavis@Devendra_Office
माननीय देवेंद्रजी जलसंपदा विभागाची विविध संवर्गाची निवडणूक प्रक्रिया अतिशय संथ गतीने चालू आहे आधीच आचारसंहितेमुळे ४ महिना उशीर झाला आहे, कागद पडताळणी होऊन महिना होऊन चाललाय तरी अद्याप आरक्षण-निहाय निकाल लावला नाहीये असा गोंधळ युक्त कारभार चालू आहे
#ठाकरेंचे महाविकास आघाडी v/s #फडणविसांच्या महायुती सरकार मधील फरक बघ��� :
महाविकास आघाडीचे सरकार असताना समन्वय समितीने म्हाडा भरती, आरोग्य भरती पेपरफुटी आणि TET घोटाळा (हा घोटाळा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना झाला होता 2017,2018 पण तो उघडकीस आणला 2021 ला.) उघड केला होता. आमच्या तक्रारी आणि पुराव्यांद्वारेच FIR दाखल करण्यात आल्या होत्या. त्यांनतर घोटाळ्याचा सखोल तपास करून भरती रद्द करण्यात आल्या.
महाविकास आघाडी सरकार मधील तत्कालीन गृहमंत्री वळसे पाटलांनी समन्वय समितीचे अध्यक्ष यांचा नाम्मोलेख विधानसभेत केला होता, #राहुल_कवठेकरांनी तक्रार दाखल केल्याची माहिती ते सभागृह��ला देत आहेत.
तर फडणवीसांच्या कार्यकाळात महापरीक्षा पोर्टल घोटाळा, मुंबई पोलीस, तलाठी, महानिर्मिती, वन विभाग ई. पेपरफुटी झाल्याचे समन्वय समितीने पुराव्यासहित समोर आणले आहे. पण गृहमंत्री या नात्याने फडणविसांनी सदर घोटाळ्यांचा तपासाचे आदेश द्यायचे सोडून समन्वय समिती खोटा #Narrative पसरवीत आहे आणि त्यासाठी आमच्यावर गुन्हा दाखल करण्याचे सभागृहाला सांगत आहेत.
आम्ही आधी आणि आताचे सरकार असतान��� दोन्ही वेळा नोकर भरती मधील घोटाळे उघड केले आहेत पण फरक हा आहे की महाविकासआघाडी सरकारने घोटाळ्यांचा सखोल तपास केला, आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी कधी दिली नाही.
पण याउलट फडणवीस साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांचा सखोल SIT तपास करण्याचे आदेश दिले नाहीत. सभागृहाला पण पेपरफुटी झाली नसल्याची माहिती दिली. तर आमच्यावर खोटा Narrative पसरवीत आहोत म्हणून गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले.
राहुल कवठेकर आणि समन्वय समिती कोण? घोटाळे उघड करताना आम्ही पक्षभेद केला का? याचं उत्तर सगळ्यांना मिळालं असेल..
दोन्ही सरकार मधील फरक स्पष्ट आहे!!
"गि��े तो भी टांग उपर" कोणाची आहे ते जनता ठरवेल.
@Dev_Fadnavis @OfficeofUT @AUThackeray @Dwalsepatil @RRPSpeaks @Awhadspeaks @VijayWadettiwar @Prksh_Ambedkar @PatilKailasB @KunalNitinRaut @NANA_PATOLE @AbhiPawarBJP @SVW790 @BJP4Maharashtra @INCMaharashtra @ShivSenaUBT_ @AjitPawarSpeaks @NCPspeaks @IYCMaha
मा.@mpsc_office राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल मुहूर्त काढा लवकरात लवकर ...लई ���िवस झाले आता... उमेदवार वाट पाहत आहेत...निकाल करून टाका जाहीर पटकन....
#राज्यसेवामुख्यनिकाल23
@mieknathshinde मुंबई मनपात 2 लाख कोटीं च्या वर्क ऑर्डर देण्याचा विक्रम @IqbalSinghChah2 आपण एका वर्षात केला व आपण मुख्यमंत्रांच्या गळ्यातलें ताईत झालात पण महाराष्ट्रतील 20000 बेरोजगार अभियंते 1250 रिक्त जागा भरा म्हणून टाहो फोडताय @mybmc किती अंत पाहणार??
महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक:- 202401251248214607 नुसार हे समांतर आरक्षण माजी सैनिक यांना गट ब या पदासाठी लागू होत नाही. त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी अधिकचा वेळ लागत आहे. आपण या विषयात लक्ष द्याल याची खात्री आम्हाला आहे.
@AbhiPawarBJP
मा. देवेंद्र जी,
जलसंपदा विभागाच्या भरती प्रक्रीयेला ८ महिने उलटून गेले तरीही अजून अंतिम निवडसुची प्रदर्शित करण्यात आलेली नाही. दरम्यानच्या काळात इतर काही विभागांचे निकाल लागून नियुक्त्या पण देण्यात आल्या आहेत. आचारसंहिते दरम्य��न नियुक्त्या देता आल्या नाही परंतु आचारसंहिता समाप्ती नंतर आणि कागदपत्रे पडताळणी नंतर आज २० ते २५ दिवस उलटुन गेले आहेत.
या भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल लावून त्वरित नियुक्त्या द्याव्यात असा मंत्रिमंडळा��ा आदेश असताना सुद्धा जाणून बुजून भरती प्रकिया रखडवण्याचा प्रयत्न तर चालू नाही ना अशी शंका विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधी तरी नियुक्त्या मिळणार आहेत का हा प्रश्न विद्यार्थी वर्गामध्ये आहे.
आपण यात लक्ष घालून तत्काळ अंतिम निवडसूची जाहीर करून लवकरात नियुक्ती देण्याचे आदेश द्यावेत ही नम्र विनंत.
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra @mpsc_office
@Mpsc_Andolan @punyachiMPSC
#MPSC #DhananjayShinde
#Maharashtra
.@mpsc_office काय सुरू तुमचं हजारो रुपये खर्च करून उमेदवार पावसात आलेत आणि तुम्ही तांत्रिक अडचण सांगुन मोकळे वाह रे वाह....... उमेदवारांना न्याय द्या....#SKILLTEST
@NANA_PATOLE साहेब महाविकास आघाडी ची सत्ता आल्यानंतर तुम्ही नक्कीच 2014 पासून वाढवलेली बेरोजगारी कमी कराल ही अशा ठेवूनच बेरोजगार लोकसभा इलेक्शन चा ट्रेंड विधानसभेला कायम ठेवील,कारण कि प्रत्येक विभागात हजारोने जागा रिक्त असताना हे सरकार तुटपुंज्या जागा काढून बेरोजगारांना गाजर देण्याचे काम करत
या अर्थसंकल्पात नोकर भरतीचा उल्लेख नाही, राज्य सरकारच्या विविध विभागात हजारो रिक्त पदे आहेत पण सरकार ती भरत नाही, एमपीएससीच्या माध्यमातून केली जाणारी पद भरती सुद्धा केली जात नाही. केवळ ऑनलाईन भरतीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक केली ���ात आहे.
सर्व शासकीय नोकरभरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत राबविण्यात यावी अशी विनंती मा उपमुख्यमंत्री महोदयांना केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ, ब आणि क दर्जाच्या पदांची भरती केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यासाठी ओळखला जातो, विद्यार्थीवर्गात आयोगाची विश्वासार्हता खूप चांगली असून नुकतीच ८००० लि��िक पदांची भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबवून आयोगाने मोठ्या भरती प्रक्रिया राबविण्याची क्षमता सिद्ध केली आहे. या सर्व बाबींचा विचार करून राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांना केली.
याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द मा उपमुख्यमंत्री महोदयांनी दिला आहे. सर्व शास��ीय नोकरभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा निर्णय झाल्यास शासकीय नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसुत्रता येईल असा विश्वास आहे. #MPSC