मनापासुन धन्यवाद मा लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ ��ी शिंदे साहेब आमच्या साठी खरे नायक तुम्ही युवराज छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या मुळे आज आम्ही जनतेच्या सेवत रुजू झालो 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@YuvrajSambhaji
@mieknathshinde
��ुवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रयत्नामुळे आज मी रोहन सुरेश कुंजीर किल्लारी (लातूर) येथे उपकेंद्र सहाय्यक म्हणून रुजू झालो सबंध महाराष्ट्रातील मराठा विद्यार्थी कायम आपले ऋणी असु छत्रपती मुळे आमच्या घरात आनंदमय वातावरण झाले आहे
@YuvrajSambhaji
@mieknathshinde
मराठा आरक्षण नसल्याने होणाऱ्या अन्यायाने हा बळी घेतला,शैक्षणीक प्रवेश,सवलती,वस्तिगृह यांच्यासह अन्य महत्वाच्या विषयावर सरकार अपयशी ठरले आहे.@Dev_Fadnavis यांनी 2017 पासून पेरलेले समन्वयक यांच्यामुळे ही अवस्था झाली आहे.@mieknathshinde साहेब हा बदल घडवा सर्वांच्या सोबत चर्चा करा.
मा. @Dev_Fadnavis जी तुम्ही केलेली मागणी अतिशय योग्य होती. आधीच्या सरकारला ती पूर्ण करणे जमले नाही, आज तुमचे सरकार आहे आता ती पूर्ण करण्याची वेळ आली आहे.@mieknathshinde
#मराठा_आरक्षण
मराठा समाजाने २ वेळेस मोठ्या भावाची भूमिका घेत ५० टक्केवरील आरक्षण घेतले पण दोन्ही वेळेस ते आरक्षण रद्द करण्यात आले. यापुढील लढा हा फक्त आणि फक्त ५० टक्केआतील ओबीसी आरक्षणासाठीच असेल. दलाल नेते, बोगस अभ्यासक, स्वयंघोषित समन्वयक यांची दुकानदारी कायमची बंद म्हणजे बंदच
102 व्या घटनादुरुस्ती आणि 50% वरील आहे म्हणून मराठा आरक्षण रद्द झाले होते ही चूक ज्यानी केली ते आज सतेत आहेत.105 व्या घटनादुरुस्ती ने आरक्षण देण��याचा अधिकार सरकारला आहे आणि ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी आवश्यक असलेली टक्केवारी सुद्धा,यामुळे आता ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहीजे.
माझ्या शाळेत पवार,सावंत, जाधव नावाचे बौद्ध , ख्रिश्चन, ST विद्यार्थी आहेत. प्रत्येक शाळेत, इमारती मध्ये सापडतील.
. या BANTHIYA आयोगानं आडनाव बघुन #OBC यादी कशी तयार केली?
. आयोगाला नक्कीच डोळ्यांचा जाती बिंदू रोग झाला असेल.
@mieknathshinde@CMOMaharashtra@YuvrajSambhaji
आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत की आमचे आरक्षण याच ठिकाणी लपलेले आहे. OBC ची संख्या फुगीर दाखवून OBC ना वाढीव आरक्षण दिलेले आहे.@mieknathshinde साहेब कृपया आपल्या काळात तरी आरक्षणाचा हा घोळ मिटवा मराठा समाजाला obc मधून 16% आरक्षण लागू करा.
छगन भुजबळ व वडेट्टीवार यांच्या सांगण्यावरून महाविकास आघाडी सरकार ने युपी, बिहारचे भैये देखील इथल्या 'ओबीसी' मध्ये मोजले आहेत. त्यामुळे ओबीसींचा आकडा फुगवला गेला असून ती आकडेवारी मराठ्यांना मान्य नाही. महाराष्ट्रात इ���ल्या मूळ ओबीसी जातींचीच मोजणी व्हावी. मगच ती न्यायालयात सादर करा
मराठ्यांच्या प्रलंबीत प्रश्नावर होणारे सर्वपक्षीय दुर्लक्ष आणि सध्या सर्व राजकीय पक्षांचे निर्णय घेण्याचा केंद्रबिंदू लक्षात घेता,
मराठा क्रा��ती मोर्चा महाराष्ट्राची एखादी राज्यस्तरीय बैठक गुवाहाटीला घ्यायला काय हरकत आहे ?
आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत ही ओबीसी नेत्यांची भूमिका म्हणजे सतेची मस्ती आहे.कायदा आणि संविधान यांच्या पेक्षा हे नेते स्वतःला मोठे समजत असतील तर जनतेने यांची मस्ती उतरवायला सज्ज व्हावे.ज्यांना वाटत त्यांनी आपल्या पक्षातून खुल्या प्रवर्गात ओबीसी उमेद��ार देऊन निवडून आणावा.
मराठा विरोधी व मराठ्यांचे नुकसान करणारी भूमिका घेऊन,या समाजाकडे दुर्लक्ष करुन महाराष्ट्रात काँग्रेस वाढेल का ? पक्षाने डिजिटल नोंदणी करण्यापेक्षा लोकांच्या अडचणी सोंडवाव्यात अन्यथा ऑनलाइन पंतप्रधान होऊन काही उपयोग नाही.लोक मनोरंजन म्हणून काँग्रेस नावाच्या गेम बनवून खेळत बसतील