मा. @mpsc_office
नुकतीच शासनाच्या विविध विभागांतील भरतीचे निकाल लागले आहेत. लिपिक 2023 या जागेत अगोदर शासकीय पदावर निवडून आलेले उमेदवार जास्त असू शकतात. त्या अनुषंगाने कौशल्य चाचणी करिता जास्तीत जास्त Ratio वाढ व्हावी.
#IncreaseSkillTestRatio@CMOMaharashtra@mieknathshinde
मा. @mpsc_office
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सर्व पदांची पूर्व परीक्षा एकच आहे तर मग वेगवेगळा कट ऑफ का?
एकच कट ऑफ लागायला हवा.
आयोगाने जाहिरात येण्याअगोदर परीक्षा योजनेत बदल करावा ही विनंती.
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि क सेवा संयुक्त परीक्षा 2024
PSI 1000+
STI 600+
ASO 300+
दुय्यम निबंधक SR 200+
कर सहायक 600+
लिपीक 10,000+
#COMBINE_2024_15000
हे कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय सहजशक्य आहे गरज प्रबळ राजकीय ईच्छा शक्तीची
घ्या मनावर
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
♦���महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व प��ांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@mieknathshinde
@NANA_PATOLE
@TV9Marathi
@abpmajhatv
@lokmat
@LoksattaLive
महाज्योतीची 3 हजार जागा वाढवण्याची घोषणा हवेतच...
UPSC मुंबईत 500 तर पुण्यात 750
MPSC साठी 500
अराजपत्रित संयुक्त 500
लष्कर भरती 750
घोषणा होऊन दीड-दोन महिने होऊन गेलेत तरीही मंत्रालयातून प्रस्तावाला मान्यता नाही.
तातडीने वाढीव जागांना मान्यता देऊन अंमलबजावणी करा!
@save_atul
♦️Normalisation बाबतचा अहवाल जाहीर करतो आहोत.
Normalised गुणांचा थेट संबंध तलाठी भरती घोटाळ्याशी आहे. आम्ही नमूद केलेल्या काही उमेदवारांना बाद करावेच लागणार आहे, त्यामुळे इतर उमेदवारांच�� Normlised गुण बदलतील. म्हणून आताचा Normalised गुणांवर नियुक्त्या देता येऊ शकणार नाहीत. त्यामुळे आता अंतिम आंदोलन तसेच न्यायालययातील कायदेशीर लढाई केली जाईल.
@Dev_Fadnavis @RVikhePatil @maharevenue @AUThackeray @RRPSpeaks @rajushetti
@VijayWadettiwar
राज्य उत्पादन शुल्क भरतीत सात चड्ड्या घालून कॉपी करणाऱ्या हलकटाने व्यवस्था नागडी केली
भावी अधिकाऱ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास कधीच उडालाय
दिवसाढवळ्या कॉप्या करून ज्यांचा अभ्यासाशी काहीही संबंध नाही ते उद्या व्यवस्थेत जाऊन जनतेला भर दिवसा उघडे नागडे केल्याशिवाय राहणार नाहीत!
👎
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@AROM_GOM
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024
जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी अपेक्षा आहे.... शासनाने आताच लक्ष द्यावे याकडे....
#COMBINE_2024_15000
🔥 TCS चे आणखी दोन कर्मचारी पेपरफुटीत सहभागी.
#PWD सार्वजनिक बांधकाम विभागाचाही पेपर फुटला.
लातूर येथील Coss computer Institute हे संपूर्ण परी��्षा केंद्र किंवा तेथील काही कर्मचारी मॅनेज आहेत हे आता सिद्ध झालं आहे. आम्ही आपल्याला याप्रकरणी दाखल झालेली FIR आज शेयर करतो आहोत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत TCS चे दोन कर्मचारी उमेदवाराला चिठ्ठी व्दारे म्हणजे रफ शीट वर उत्तरे पुरविताना आढळून आले. याचेही बिंग अपघातानेच फुटले, आणि घोटाळा समोर आला.
आमच्या माहिती प्रमाणे तलाठी भरती परीक्षेत लातूर मधील एका परीक्षा केंद्रावरील वरील अंदाजे 100-200 च्या आस-पास उमेदवारांची निवड होऊ शकते. लातूर येथील २-३ परीक्षा केंद्र मॅनेज आहेत, TCS चे कर्मचारी ��ात सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या परीक्षा केंद्रावर जितक्याही परीक्षा झाल्या आहेत त्यातील सर्वांमध्ये घोटाळेबाजांनी संगनमताने गैरप्रकार केले आहेत. इतर परीक्षांमध्ये याचे प्रमाण कमी असू शकते परंतु तलाठी भरती मधील अनेक टॉपर येथूनच परीक्षा उत्तीर्ण असण्याची दाट शक्यता आहे. CCTV आणि इतर सर्व माहिती TCS आणि शासनाकडे आहे, सरकारला पुरावेच पाहिजे असतील त्यांनी याप्रकरणाची न्यायालयीन (SIT) च��कशी करावी, सत्य बाहेर येईल.TCS ION कंपनी पारदर्शक परीक्षा घेण्यास असमर्थ ठरली आहे त्यामुळे शासनाने कंपनीला काळ्या यादीत टाकून परीक्षांचे कंत्राट काढून घ्यावे आणि यापुढील सर्व सरळसेवा परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्यात.
राहुल कवठेकर - अध्यक्ष - स्पर्धा परीक्षा समन्वय समिती.
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@Awhadspeaks @RRPSpeaks @abpmajhatv @iambadasdanve @VijayWadettiwar @KunalNitinRaut @Prksh_Ambedkar @abpmajhatv @LoksattaLive @PatilKailasB @ShivSenaUBT_ @zee24taasnews @VBAforIndia @TV9Marathi @Dhananjay_AAP @GondaneDevesh
पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये TCS कंपनीचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पुढे येत आहे.
असल्याचे छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईतून पुढे आले आहे. टीसीएसने आऊटसोर्स केलेल्या खासगी सेंटरवरील १९ हून अधिक गुन्हे गेल्या वर्षभरात राज्यभर दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये किमान ९ आरोपी समान आहेत आणि त्यांची मोडस ऑपरेंटी सारखीच आहे. दहा लाखात तलाठी व्हा! थेट परीक्षा केंद्रात उत्तर पत्रिका मिळवा! अशा पद्धतीने उमेदवारांना अमिष दाखविले जात आहे.
परीक्षा सुरू होताच काही वेळात प्रश्नपत्रिका बाहेर येतात. या परीक्षेत उत्तरे पुरविण्यासाठी 3 ला�� रूपये घेतले जातात. तळपायाला चिप लावून हिडन कॅमेऱ्याचा वापर करून प्रश्नपत्रिका स्कॅन केली जाते. हे सगळे प्रकार समोर आल��� आहेत. तरीही सरकार गंभीर नाही....