एवढ्या तुटपुंज्या मानधनावर संसाराचा गाडा कसा चालवायचा @VarshaEGaikwad मॅडम शिक्षणसेवक पद रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी ही सर्व शिक्षणसेवकाकडून आग्रहाची विनंती.
#शिक्षणसेवक_नियमित_वेतनश्रेणी
इयत्ता 7 वी चा ना. शास्त्र विषयात वेतनाच्या संदर्भात समान काम समान वेतन मार्गदर्शक तत्व आहे पण राज्यात त्याची अंमलबजावणी होत नाही.
मास्तरांनी धडे शिकवायचे आणि अन्याय सहन करायचा असे चाललंय राज्यात
महोदय @VarshaEGaikwad.

महोदय @VarshaEGaikwad लक्ष केंद्रित करा.