काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव आणि डॉ. प्रज्ञा सातव यांचा मुलगा पुष्कराज याला ICSE दहावी च्या परीक्षेत 98.33 टक्के गुण मिळाले आहेत.
राजीव सातव आज असते तर त्यांना अभिमान वाटला असता! असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून अभिनंदन.
माननीय ��ा. डॉ. प्रीतम ताई गोपीनाथ मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे ताई साहेबांच्या सर्व समर्थकांची भावना दुखावल्या गेली आहे.
मी कु. अश्विनी विष्णू आंधळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा युवती जिल्हा संयोजिका (जिल्हाध्यक्ष), जिल्हा जालना. राजीनामा देत आहे.
खरी कॅबिनेट झोपा काढत असेल तर त्याला मनसे ची शॅडो कॅबिनेट जागे करण्याचे काम करत असते
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ���च्या वतीने घेण्यात येणाऱ्या परिक्षार्थीच्या समस्या मनसे नेते बाळा नांदगावकर ह्यांनी लावून धर��्या. आम्ही प्रयत्न करतो, निव्वळ गप्पा नाही
#MUHS #MNS #muhsonline
आज संभाजीनगर येथील म.न.से.अध्यक्ष सुहास दशरथे यांची भेट @TrilochanGiri4म.न.वि.से. औंढा ना. यांनी घेऊन वैद्यकीय विद्यार्थी ऑनलाइन पेपर ��्या किंवा postpond करा अशी मागणी केली या वेळी@BalaNandgaonkarयांच्या शी कॉल करून चर्चा केली आणि त्यांच्या कडून सकारात्मक चर्चा झाली@RajThackeray
आज संभाजीनगर मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांच्याशी वैद्यकीय विद्यार्थ्यांचे परीक्षा ऑनलाईन घ्यावी नाही तर पुढे ढकलण्यात यावी ही मागणी करण्यात आली व @BalaNandgaonkar यांच्या शी संवाद साधुन विद्यार्थ्यांच्या अडचणी व्यक्त केल्या
#muhsonlinexam@RajThackeray@TV9Marathi@ABPNews
राज्य सरकारने दहा जूनपासून नियोजित "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान परीक्षा" या आत्ताची पर���स्थिती बघता ऑनलाइन घ्याव्यात अथवा काही काळासाठी स्थगित कराव्यात.
- श्री बाळा नांदगावकर(मनसे नेते) @BalaNandgaonkar
@mnsadhikrut
#muhs
#muhspostponeexams
45,000 @MuhsOnline मेडिकल चे विद्यार्थी आज आपल्या समस्या सरकार दरबारी मांडत आहेत. परंतु हे सरकार चालवत असलेले प्रमुख @OfficeofUT@NANA_PATOLE@AjitPawarSpeaks@AmitV_Deshmukh या विषयावर अजूनही गप्प आहेत. 15 दिवस परीक्षा पुढे ढकलल्या तर क���य वीज कोसळणार आहे, की सरकार कोसळणार आहे ?
आज संभाजीनगर येथील म.न.से.अध्यक्ष सुहास दशरथे यांची भेट @TrilochanGiri4म.न.वि.से. औंढा ना. यांनी घेऊन वैद्यकीय विद्यार्थी ऑनलाइन पेपर घ्या किंवा postpond कर�� अशी मागणी केली या वेळी@BalaNandgaonkarयांच्या शी कॉल करून चर्चा केली आणि त्यांच्या कडून सकारात्मक चर्चा झाली@RajThackeray
So if the exam is conducted online then all this issue would be solved. If it's not possible then postpone it & meanwhile emphasis on Vaccination of these students.
#muhsonline
State Government is planning to conduct MUHS exams from 10th of June. Seeing the current scenario government must either conduct online exams or postpone it. As if this exam is conducted now and if students come together for that then it would be risky for students & their Family
राज्य सरकारने 10 जून पासून नियोजित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान परीक्षा या आत्ता ची परिस्थिती बघता ऑनलाइन घ्याव्यात अथवा काही काळासाठी स्थगित कराव्यात. या परीक्षा आता घेतल्यास व त्यासाठी विद्यार्थी एकत्र आल्यास विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या घरच्यांना धोका संभवतो. सरकारने या परीक्षा