@CHETANB72832175@divyanshu_ka@SPORTYVISHAL@grok Abey jab rohit kohli innings k barbar tha tabh bhi wo uss se aage tha tabh uss ki 80 50s thi mat kar lala comparison say roko is best and move on 🤣
@goel_prade58285@SPORTYVISHAL Jab rohit ne 2017 innings kheli thi tab uss k 24 centuries thi tabh bhi wo kohli aage tha aisa bolne la koi faiyda nahi. uss se achha ye bol de roko is best 🤣
'जलसंपदा विभागात मेगा भरती लवकरच ' सदरील घोषणा करून आज एक महिना झाला.
परंतू अद्याप जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, कृपाय लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
#WRD_JE@girishdmahajan@Deepakk75058621
प्रलंबित जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदाची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी नम्र विनंती.🙏
#WRD_JE@girishdmahajan@Deepakk75058621
@mybmc@Dev_Fadnavisडिप्लोमा मुलांच्या जागा अनधिकृतपणे हिस्कवण्याचा डाव चालू आहे. अस असेल तर सर्व डिप्लोमा कॉलेजेस बंद करून टाका.
JE गट क = पदविका
SE गट ब = पदवी
Diploma आणि Degree दोघांना पण समान जागा दिल्या असताना देखील काही सुपारी Gang active झालेत.
@AshwiniBhide
आचारसंहिता नियम शिथिल झाले आहेत त्यामुळे जलसंपदा विभागाची प्रलंबीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदाची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी नम्र विनंती 👏
@Deepakk75058621#WRD_JE
.@Dev_Fadnavis आपण गृहमंत्री आहात पेपर फुटीचे किती प्रकरणे झाली आहेत किती गुन्हे दाखल झाले आहेत पण अमरावती मध्ये जसा तपास सुरू आहे तसा तपास बाकी ठिकाणी का नाही? धाराशिव मध्ये दोन विद्यार्थी पकडले गेले तिथे पण पूर्ण सेंटर मॅनेज होत. सेंटर मालक वर गुन्हा दाखल आहे पण अटक कोणाचं नाही. त्या सेंटर वरून 200 तलाठी बोगस निवडले आहेत अशी माहिती आहे. तिथे अजून कोणालाच अटक नाही. लातूर मध्ये पण tcs च्या कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तिथे पण काहीच कारवाई केली नाही. किती निष्क्रिय गृहमंत्री आहात आपण. मुलांच्या आयुष्याशी खेळू नका. तपास योग्य करा खऱ्या आरोपींना अटक करा.
@DGPMaharashtra@OsmanabadPolice@LaturPolice@RRPSpeaks@abpmajhatv@CMOMaharashtra @Dhananjay_AAP @LoksattaLive@maharevenue@NANA_PATOLE@PatilKailasB@SVW790