TET परीक्षा घोटाळ्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार @AbdulSattar_99 यांच्या दोन मुलींची नावे समोर येत आहेत. या घोटाळ्याचे लोन कुठवर पोचले आहे हे लक्षात घ्या. तरीही मुख्यमंत्री साहेब @mieknathshinde आपण सत्तारांना यावेळी मंत्री करणार का?
@AUThackeray
https://t.co/fRel46vJPW
@SanjayChhaburao@abpmajhatv@RealBacchuKadu गेल्या दहा वर्षापासून शिक्षण सेवकांच्या मानधनात कोणतीही वाढ झालेली नाही. एवढ्या तुटपुंज्या मानधनावर बाहेरगावी राहून प्रपंच कसा चालवायचा, शिक्षण सेवकांची आर्थिक पिळवणूक थांबवा.
@abpmajhatv@RealBacchuKadu साहेब 1 वर्ष झाल पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी शिक्षण सेवक म्हणून काम करतोय.9000 रुपये महिन्यात घरभाड,लाईटबिल,पाणीपट्टी,दवाखाना हे सर्व कस काय करायचं..आणि कस जगायचं.शिक्षण सेवक मानधन वाढवा साहेब.खूप वाईट परिस्थिती आहे शिक्षण सेवकांची@RealBacchuKadu
@abpmajhatv@RealBacchuKadu साहेब, शिक्षण सेवकाना रोजगार हमी योजने पेक्षाही कमी पगार आहे, स्वतःचे कुटुंब कसे चलवावे हाच मोठा प्रश्न आहे मग एवढ्या कमी पगारात आम्ही ज्ञानदान करावे तरी कसे हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे ज्ञानदान करताना आमची चूल नीट पेटत नसेल तर याचा परिणाम ज्ञानदान आवर नक्कीच होतो तरी मानधन वाढ
@abpmajhatv@RealBacchuKadu@abpmajhatv@RealBacchuKadu साहेब 1 वर्ष झाल पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी शिक्षण सेवक म्हणून काम करतोय. 9000 रुपये महिन्यात घरभाडे, लाईटबिल, पाणीपट्टी, दवाखाना हे सर्व कस काय करायचं.. आणि कस जगायचं. शिक्षण सेवक मानधन वाढवा साहेब. खूप वाईट परिस्थिती आहे. शिक्षण सेवकांची
@abpmajhatv@RealBacchuKadu कृपया गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण सेवकांचे मानधन तुटपुंजे आहे. शि��्षण विभागाने किमान वेतन हमी कायद्याचे तीन-तेरा वाजवले आहेत. सन्माननीय मंत्री महोदयांनी कृपया लक्ष द्यावे.
@abpmajhatv@RealBacchuKadu भाऊ ला एक प्रश्न आवर्जून विचारावा की, #शिक्षणसेवक_मानधन वाढ संदर्भात स्वतः राज्यमंत्री असणाऱ्या शिक्षण विभाग खात्याला निवेदन देऊन 2 वर्ष होत आलेत...त्यावर कृती काय केली?