@mpsc_office फक्त सहायक प्राध्यापक पदाला पत्र असताना ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक याच्या साठी आवश्यक असलेली पात्रता आहे असा पर्याय निवडल्या शिवाय फॉर्म भरल्याच जात नाही....तीन वेळा फोन करून झाला .... दरवेळी समस्या समजावून सांगावी लागते... दोन दिवसांनी फोन करा असे उत्तर मिळते..👌👌

#थकीत_वेतन#शिक्षणसेवकांची थकीत वेतन बिले अजूनही अडवून ठेवली आहेत, आधीच मानधन कमी त्यात जे आहे ते थकीत वेतनही वेळेत नाही, त्यासाठी खूप वेळेस वेतनपथकात जाऊन विनंती करावी लागते, व ते निधी नाही म्हणून हात वर करतात तरी इथे लक्ष घालावे #मुख्यमंत्रीसाहेब ही विनंती.
@CMOMaharashtra
@abpmajhatv@RealBacchuKadu@abpmajhatv@RealBacchuKadu साहेब 1 वर्ष झाल पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी शिक्षण सेवक म्हणून काम करतोय. 9000 रुपये महिन्यात घरभाडे, लाईटबिल, पाणीपट्टी, दवाखाना हे सर्व कस काय करायचं.. आणि कस जगायचं. शिक्षण सेवक मानधन वाढवा साहेब. खूप वाईट परिस्थिती आहे. शिक्षण सेवकांची
#शिक्षणसेवक_मानधनवाढ_आत्महत्या
अहो साहेब, शिक्षकाला सन्मामाने जगू द्या.
जर एक शिक्षक चुकला तर पूर्ण पिढी बरबात होते. असे वाचले आहे, याच शिक्षकाने जर मनावर घेतले तर तुमी आयुष्यात कधी मंत्री-संत्री होऊ शकत नाही. त्या मुळे तरी मानधन वाढ करा.
@Dev_Fadnavis@RealBacchuKadu