#महाराष्ट्र १.उमेदचे काम कंपनीला देण्याचा शासन निर्णय रद्द होणार - डॉ. नीलम गोऱ्हे
https://t.co/jiSvsEuRmj
Source:"Hindusthan Samachar" via Dailyhunt
https://t.co/APDDTYhQZ2
२.https://t.co/jWAT0M6cDp
*ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत मंत्री @hasanmushrif मोठा निर्णय*
@supriya_sule ताई
जरा उमेद अभियाना कडे पण लक्ष द्या खाजगीकरण थांबवा राज्यातील गरीब महिलांचा प्रश्न आहे 3000 कंत्राटी लोकांवर व उमेद च्या 50000 काम करणाऱ्या महिला कधीही सरकारला माफ करणार नाहीत
#savemsrlm
#MSRLM_INJUSTICE
MSRLM Departmnt of Maharashtra is going to fire 4500 Contract staff.Please stop the unemployment of the staf who have dedicated themselves towards better Rural India. Save us, save our families and Rural lives. @PMOlndia_@OfficeofUT@cmmaharashtra
@CMOMaharashtra
मा.मुख्यमंत्री साहेब
महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील कंत्राटी कर्मचारी एका रात्रीत बेरोजगार झालेत, लाखो ग्रामीण महिलांची उपजीविका निर्माण कऱण्यात मोलाची साथ देणाऱ्याचीच उपजीविका धोक्यात, 🙏🙏#MSRLM_INJUSTICE@supriya_sule@mrhasanmushrif
वारे सरकार😢! ग्रामीण भागातील महिलांच्या जीवन्नोनती साठी, त्यांना शाश्वत उपजीविका मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनत��� अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचेच परिवार आणले रस्त्यावर ,लाखो महिलांची भवितव्य अंधारात
वारे सरकार😢! ग्रामीण भागातील महिलांच्या जीवन्नोनती साठी, त्यांना शाश्वत उपजीविका मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचेच परिवार आणले रस्त्यावर ,लाखो महिलांची भवितव्य अंधारात #MSRLM_INJUSTICE@CMOMaharashtra@mrhasanmushrif@PMOIndia