उद्धव ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला,त्यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार पुन्हा आणलअसतं; -सर्वोच्च न्यायालयाचं मोठं वक्तव्य.Joke of the day
लोकशाहीच्या चारही स्तंभांना आत्मचिंतनाची गरज!लोकशाही मधील जनता न्यायाच्या शोधात! @of_ind @SCJudgments@NCPspeaks@INCIndia#Maharashtra

आपणास व आपल्या परिवाराला
अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती व समृद्धी हे नेहमीच अक्षय राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
तसेच आपणा सर्वांना रमजान ईद मुबारक !
हसा हसवत राहा सदा सर्वदा निरोगी रहा ! #ईद_मुबारक#अक्षय_तृतीया@PMOIndia@ANI

*14 एप्रिल !भीमा तुझे आम्हा सर्वांना वरदान ! दिले तुम्ही आम्हा मौलिक संविधान !
त्यामुळेच मिळाला बहुजनांना सन्मान !
याचाच आहे आम्हा सर्वांना सार्थ अभिमान ! !परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #bhimjayanti2023#bhimjayanti2023@ANI

जलसमाधी व आत्मदहन आंदोलनाचे दुसरे मोठे यश...
बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीची १७४ कोटी रु.मदत जमा होण्यास सुरुवात...
जलसमाधी आंदोलनाचे धसक्याने २३ नोव्हेंबर २०२२ रोजी बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १५७ कोटीचे पॅकेज जाहीर केले होते. त्यातील १२४ कोटी बुलढाणा जिल्ह्यासाठी मिळाले व आधी मंजूर असे जिल्ह्यासाठी १७४ कोटी मंजूर आहेत. परंतू ऑन लाईन च्या गोंधळात २ महिन्यात शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा प्रशासनाने तयार केल्या नव्हत्या, त्यानंतर ११ रोजी आत्महदन आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर ह्या याद्या तयार केल्या व आजपासून अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे, पिकविम्यानंतर हे आंदोलनाचे दुसरे मोठे यश आहे.
आंदोलनात व सत्याग्रहात काय ताकद असते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय..!
*देशाच्या सीमेवर असलेला जवान!आणि सरकारी कर्मचारी हे सर्व शेतकऱ्यांचीच मुले आहे आणि यामुळेच जुनी पेंशन ला बळीराजाचा सुध्दा कर्मचारी संपाला पाठिंबा आहे! जुनी पेंशन योजना लागू झालीच पाहिजे! लोकप्रतिनिधीची पेंशन कायमचीच त्वरित बंद करा!#जुनी_पेंशन_संप#जुनिपेन्शन#जुनी_पेन्शन_योजना

देशाच्या सीमेवर असलेला जवान!आणि सरकारी कर्मचारी हे सर्व शेतकऱ्यांचीच मुले आहे आणि यामुळेच जुनी पेंशन ला बळीराजाचा सुध्दा कर्मचारी संपाला पाठिंबा आहे.जुनी पेंशन योजना लागू झालीच पाहिजे लोकप्रतिनिधीची पेंशन कायमचीच त्वरित बंद करा@abpmajhatv#OPS#जुनी_पेंशन_संप#जुनी_पेन्शन_योजना