अभ्यासक्रम खोटे बोलत नाही! मृदा आणि जलसंधारण (SWC) मध्ये सिव्हिलचे केवळ ५ विषय vs कृषी अभियांत्रिकीचे तब्बल १८ विषय. तरीही ६०% वाटा तुमचा. आता हक्काचे ४०% आम्हाला मिळालेत, तर तो न्याय स्वीकारायला शिका. SWC वर पहिला हक्क कृषी अभियंत्यांचाच ! @CMOMaharashtra@SanjayDRathods
सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मित्रांनो, ६०% जागा तुमच्याकडे असूनही कृषी अभियंत्यांच्या हक्काच्या ४०% जागांना विरोध का? सोबतचा अभ्यासक्रम पहा. SWC संदर्भात तुमचे फक्त ५ विषय आहेत आणि आमचे १८! 'मृदा आणि जलसंधारण' हा आमचा मूळ गाभा आहे. गुणवत्ता आणि अभ्यासक्रमानुसार हा आमचाच हक्क आहे!
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
महाराष्ट्र राज्यातील कृषी अभियांत्रिकी पदवीचे विद्यार्थी विविध मागण्यांसाठी चारही विद्यापीठात धरणे आंदोलन करत असुन या आंदोलनास आज भेट देऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांच्या सर्व मागण्या रास्त असून येणाऱ्या अधिवेशनामध्ये याबाबत आवाज उठविण्याचे यावेळी आश्वस्त केले.