@mieknathshinde@AjitPawarSpeaks@iambadasdanve
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कंत्राटी कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्ती यांचे धरणे आंदोलन मुंबई. कृपया मागण्या मंजूर करणेबाबत सर्व संबंधित आदरणीय यांनी याबाबत नोंद घ्यावी.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@dvkesarkar
आता फक्त एकच मिशन जे सरकार ग्रामविकास विभाग अंतर्गत NRLM या योजनेत कार्यरत शासकीय कंत्राटी कर्मचारी यांना नियमित सेवा करून वेतन आयोग लागू करेल त्यांचा विचार नक्की करू 2024 #मिशन समायोजन,
@CMOMaharashtra साहेब. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत काम करणारे कर्मचारी देखील खूप जुने असुन त्यांना देखिल पगार वाढीची गरज आहे.. कृपा करून काही होतें का बघा
@CMOMaharashtra साहेब उमेद अभियानात कार्यरत सहाय्यक कर्मचारी यांच्या पण काही अडचणी आहे सदर कर्मचारी किमान वेतन मंजूर असतानाही त्यांना देण्यात येत नाही त्यामुळे कमी पगारात काम करणे अवघड झाले आहे. यांच्याकडे देखील थोडं लक्ष द्या. आभारी आहोत.
@mieknathshinde कंत्राटी कर्मचारी आपल्या निर्णयाची वाट पाहत आहे साहेब आपल्या कडून खूप अपेक्षा आहे आम्हा कंत्राटी ला तुम्ही तरी समजून घ्याल आम्हाला आणि योग्य निर्णय घ्याल आमच्या अनुभवाचा उपयोग योग्य स्वरूपात व्हायला पाहिजे.
@narendramodi यहा कंत्राटी कर्मचारी का दर्द कोई नही समजता क्या आप भी नही समज ते ?
दिल्ली, पंजाब, ओडिशा , राजस्थान , मध्य प्रदेश , यहा जब कंत्राटी कर्मचारी स्थायी किये जा सकते है तो महाराष्ट्र मे क्यू नही ?
इस महँगाई के जमाने मे 10 से 12 हजार में घर कैसे चलाये है ये सवाल हमेशा दिमाग मे रहेता है हमे भी जिनेका हक है हमे भी बाकी सरकारी लोगो के तरह सरकारी नोकरी में नियमित करे और हमे न्याय दे ये हात जोड़कर आपसे विनती है @PMOIndia