@mieknathshinde@AjitPawarSpeaks@iambadasdanve
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कंत्राटी कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्ती यांचे धरणे आंदोलन मुंबई. कृपया मागण्या मंजूर करणेबाबत सर्व संबंधित आदरणीय यांनी याबाबत नोंद घ्यावी.
आता फक्त एकच मिशन जे सरकार ग्रामविकास विभाग अंतर्गत NRLM या योजनेत कार्यरत शासकीय कंत्राटी कर्मचारी यांना नियमित सेवा करून वेतन आयोग लागू करेल त्यांचा विचार नक्की करू 2024 #मिशन समायोजन,
बाकी राज्यात कंत्राटी समायोजन
माझ्या महाराष्ट्र का बरं नाही दम
फक्त विचार स्वतःच नाही असा संदेश माझ्या शिवरायांच्या ....
घेऊनि विचार करी काम जनतेचा तोच होई खरा लोक नेता !
# मिशन 2024 जो करेल कंत्राटी कायम आमचं वोट त्यालाच भावंम !
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@dvkesarkar
आता फक्त एकच मिशन जे सरकार ग्रामविकास विभाग अंतर्गत NRLM या योजनेत कार्यरत शासकीय कंत्राटी कर्मचारी यांना नियमित सेवा करून वेतन आयोग लागू करेल त्यांचा विचार नक्की करू 2024 #मिशन समायोजन,
राज्याचे ग्रामविकास व पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा. श्री. गिरीशजी महाजन यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्याला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
@girishdmahajan
@mgceamah@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dvkesarkar कंत्राटी कर्मचाऱ्यांना योग्य न्याय कधी मिळेल या अपेक्षेने सर्व कर्मचारी आस लावून बसलेले आहे. कधीतरी आमचा प्रश्न मार्गी लागेल या विवंचनेत वय कधी उलटून गेले हे कळले सुद्धा नाही. पण अजून पर्यंत शासनाने दखल घेतली नाही. तरी आतातरी शासन दरबारी योग्य न्याय मिळावा ही विनंती.
@mgceamah@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dvkesarkar कंत्राटी नोकरीला कोणाचे 15 ,20 ,22 वर्ष झालीत.कोणी निवृत्त झालेत,बऱ्याच लोकांचे मृत्यू मुळे संसार उघड्यावर पडलेत. पाच वर्षांपासून एक रुपयाची वाढ नाही.किती किती समस्या आहेत.थोड जरा आमचापण विचार करा आणि आम्हाला पण न्याय दया हो.
@mgceamah@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dvkesarkar कंत्राटी पद्धत बंद झालीच पाहिजे. वेतन कमी, कोणतेही सुविधा उपलब्ध नाही, सेवानिवृत्ती नंतर जगायचे कसे हा प्रश्न सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना नेहमी भेडसावत असतो.
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtr
@AjitPawarSpeaks
भारतीय संविधान दिनाच्या समस्त भारतीयांना देशातील पीडित,शोषित, अन्यायग्रस्त, वंचित कंत्राटी बंधू भगिनीकडून खूप खूप शुभेच्छा. कंत्राटी पद्धतीच्या गुलामीतून मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री यांनी मुक्त करावे जय महाराष्ट्र
शासनास कंत्राटी पद्धत चा वापर करावयाचा असेल तर ,सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यां ची 3 वर्षात ची सेवा झाल्या नंतर नियमीत करावे
किंवा नियमित कर्मचारी प्रमाणे वेतन व सर्व लाभ दयावे
ग्रामसेवक, शिक्षण सेवक ,ग्रामपंचायत कर्मचारी यांना तीन वर्षाची सेवा झाल्यानंतर जसे नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे लाभ देण्यात येतात तसेच कंत्राटी कर्मचारी यांना त्याच प्रकारे लाभ उमेद अभियानातील सहाय्यक कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करावे ही विनंती.