चिपळून मिरजोले,जुवे गावात 20 लोकं घरात अडकून पडले आहेत,2 ते 3 घरे आहेत शेजारीच,सद्या ते माळ्यावर बसले आहेत.सोबत ६महिन्यांची मुलगी पण आहे.आता त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही आहे.सकाळ पासून पुरात अडकले आहेत.कृपया मदत करा.
@abpmajhatv@vaibhavshetkar@RWRane@TV9Marathi
नोकरीत असतांना सुद्धा कौटुंब���क जबाबदारी पार पाडू शकत नाहि आम्ही या काळात काय वेदना व मानसिक खच्चीकरणं होत आहे हे सांगताना सुद्धा मन व्यथीत होते@CMOMaharashtra निदान गुरू पौर्णिमेला तरी गुरूच्या वेदना समजून मानधन वाढ द्यावी हि विनंती #गुरूंची_अवहेलना_थांबवा #शिक्षणसेवक_मानधनवाढ