@mybmcWardRC@CMOMaharashtra@AUThackeray@mybmc@GeetaSinghan आम्हीच करायचा का संपर्क पण?तक्रार महानगरपालिकेकडे केल्यावर त्यांनी ह्या विषयाकडे बघितल पाहीजे.लहान मुलाच्या गळ्याला चावा घेतला आहे,त्याच काही बरवाईट झाल असत तर जिम्मेदारी महानगरपालिका घेणार का?विभागात बरेच लोकांना चावलेआहे.याचा पाठपुरावा BMC ने करावा @NayanNk6@mnsadhikrut
@MHADAOfficial My MHADA lottery refund is still pending even after a long time. I was not selected as a winner, but the eligible refund amount has not been credited yet.
Name:Yogesh B Yadav
Application No.: 1460037088
Scheme: 412-B – 412-PAHADI GOREGAON, W MUMBAI-104 (EWS)
@SJaiswal_IAS@MHADAOfficial I am a non-winner of the MHADA Lottery, but my eligible refund has still not been received.
Application No.: 1460037088
Scheme: 412-B – 412-PAHADI GOREGAON, W MUMBAI-104
Category: EWS
Kindly check my application and process the refund at the earliest.
@MHADAOfficial I am a non-winner of the MHADA Lottery, but my eligible refund has still not been received.
Application No.: 1460037088
Scheme: 412-B – 412-PAHADI GOREGAON, W MUMBAI-104
Category: EWS
Kindly check my appl'n and process the refund at the earliest. @SJaiswal_IAS
भाटीया ग्रुप सेंट्रल प्रभू हॉटेल च्या बाजूला जो प्रोजेक्ट चालू आहे तिथून ज्या ट्रक्स बाहेर निघत आहे त्यामुळे सर्व चिखल रस्त्यावर येऊन पडलेला आहे,सर्व घाण बाहेर रसत्यावर आल्यामुळे लोकांना वाहनचालकांना त्रास होतोय @mybmc@mybmcWardRN @bmc@mybmcWardRC @mybmcSWM@mybmcWardS
नवी मुंबई प्रवेशद्वार जिथे ऐरोली टोलनाका सुरु होतो तिथले रस्त्यावर खड्डे आहेत कि खड्यात रास्ता कळत नाहीये खड्डे बुजवत आहे कि ठिगळं लावत आहे अखंड ठिगळं तरी लावा छोटी ठिगळं लावून खड्डे बुजावतात त्यामुळे ट्रॅफिक होतेय @mieknathshinde@CMOMaharashtra@NMMCCommr@NMMConline@mybmc