ब्रेकींगः देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत पुरावे दाखवले..
“माजी उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी ठाकरे सरकारच्या काळातच फॅाक्सकॅान राज्यात येणार नसल्याचं जाहीर केलं होतं… पण फॅाक्सकॅानच्या माध्यमातून पहिलं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं.” - फडणवीस
राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे तीन मोठे प्रकल्प या सरकारच्या डोळ्यांदेखत गुजरातला गेले आहेत. नागपूरला होऊ घातलेला टाटा एअर बसचा सुमारे २१ हजार ९३५ कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा प्रकल्प वडोदरा येथे गेला.
भरल्या ताटात मुतुन गुहाटीला बि��्यानी खायला जाणारा तु आमदार आता कृषीमंत्री झालास कुत्रा चिन्ह घेऊन निवडणुक लढव मग सांगतो पप्पु कोण था!!#AbdulSattar @AUThackeray @Rautparody61
शिवरायांचा इतिहास माहीत आहे का ?
कोणत्या बाळासाहेबांची तुम्ही शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली होती आणि तुम्ही सुरतेमार्गे गुवाहाटीवरून गोवा पळुन गेले तुम्हाला अधिकार काय आहे हिंदुह्रदय बाळासाहेबांचे नाव घ्यायचा जरा तुमचा वार्��ात निवडणुक लावा बघु आमचे उद्धवजीच जिंकणार 👊💪🏻