❤️⏱🇮🇳अजित दादा -माणुस जिवाभावाचा 🇮🇳⏱ || Ex.Deputy’s CM For Maharashtra Government || MLA From Baramati Vidhan Sabha || @NCP_Party1 || Update & Information |
इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. परीक्षेत अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता नव्या दमाने पुन्हा तयारीला लागावे. मेहनत करा यश तुमचेच आहे.
महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
इंदा��ूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, आमचे सहकारी श्री. @bharanemamaNCP जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! @NCP_Party1 @SunetraA_Pawar 🎂
बारामती कै. रघुनाथ गेनबा बोरावके चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘मेहता भोजन कक्ष’ आणि ‘श्रमण करमणूक केंद्रा’च्या नूतन इमारतीचे उदघाटन आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अजितदादा पवार आणि सूनेत्रावहिनीसाहेब पवार यांनी केंद्रात कॅरम खेळण्याचा आनंद घेतला.
मराठा साम्राज्याची विजयी पताका उत्तरेत यशस्वीपणे फडकाविणारे, महापराक्रमी योद्धे व कर्तबगार सेनानी, राजे मल्हाराराव होळकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!