मा. @MahaJyotiInst@atulsave_india
2023 मध्ये mpsc ने संयुक्त गट ब आणि गट क परीक्षेचा अभ्यासक्रमा मध्ये बदल केला 6 महिन्यामध्ये पूर्ण होत नाही. तसेच mpsc नेअजून जाहिरात सुद्धा प्रसिद्ध केली नाही.
त्यामुळे संयुक्त परीक्षेचा प्रशिक्षण कालावधी 6 महिन्यावरून 11 महिने करण्यात यावा
♦#लक्षवेधी...
मा. @mpsc_office
@AROM_GOM
👉कंबाईन 2024 जाहिरात आली नाही, जाहिरात कधी येणार काही च नक्की नाही,कंबाईन तयारी करणाऱ्या उमेदवारांचे वय वाढले,अर्ज करण्यास 1 वर्षे वय वाढवून देण्याची उमेदवार मागणी करत आहेत. ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@BaliramDoleyINC
पोलीस भरती 2023
भर पावसाळ्यात मैदानी चाचणी घेणे शक्य आहे काय?
खराब मैदानांवर पोरं कशी धावू शकतात? झालेल्या दुखापतींना जबाबदार कोण?
@Dev_Fadnavis@DGPMaharashtra
@suvishelke Sr.. आदिवासी विकास विभाग भरती बाबत आवाज उठवा..6 महिने झाले विभाग मुलांना वेड्यात काढतील आहे..लवकर जाहिरात revise करून वेळापत्रक जाहीर झालं पाहिजे..exam जुलै मधेच होण्यासाठी प्रयत्न करा..कळकळीची विनंती आहे सर..मुलांना न्याय द्या सर..
राजपत्रित पदांच्या जागा वाढवण्याची गरज असून त्याबाबत सरकारी पातळीवर निर्णय होण्याची गरज!
सर्व विभागांच्या सुधारीत आकृतीबंधानुसार राजपत्रित पदे वाढणार असून ज्या पदांची गरज नाही ती रद्द केली जातील.
या विषयाची संपुर्ण माहिती आणि गरज महाराष्ट्र राजपत्रित संघ यांना दिली आहे.
@suvishelke तलाठी भरती पारदर्शक च झाली आहे पण नापास झालेल्या मुलांनी उगाच आरोप सुरू केले आणि भरती बदनाम करण्याचे काम केले..
नंतर संबंध��त विभागाने योग्य कारवाई करून प्रामाणिक पोरांना नियुक्त्या पण दिल्या आहेत..
आता लवकरच बाकीच्या उमेदवारांना नियुक्त्या भेटतील..
@suvishelke सहमत आहे.
एकसुद्धा बोगस व्यक्ति तलाठी बनता कामा नये.
आणि म्हणुनच महसूल विभागाने response time & cctv चेकिंग करून संशयित उमेदवार बाहेर काढलेत .
नगरपरिषद, wrd,आरोग्य, इत्यादी इतर भर्ती मधे अशी checking झाली का?
तुम्ही तशी मागणी करणार का?
#openchallenge
तलाठी भरती 2023
भरती सरसकट रद्द करण्याची भूमिका कधीच नव्हती पण परीक्षेत घोळ करणारा कोणताही बोगस तलाठी कोणत्याही परिस्थितीत सेवेत जाऊन प्रामाणिक उमेदवारांची जागा खाणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
अश्या reelstar पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे महाराष्ट्र पोलिसांची मान जगभरात उंचावत असल्याने गृह विभागाने अश्याना दिवाळीला एक पगार बोनस म्हणून दिला पाहिजे..तसेच गृहमंत���री @Dev_Fadnavis व @DGPMaharashtra यांनी या reelstars चा सत्कार समारंभ लवकरच आयोजित करावा, पोलीस खाते कमी कि काय डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार सुद्धा रिल्ससाठी आपले कार्यालय अन सरकारी वाहनांचा वापर करत आहेत...
इंस्टावर पाहिले तर असे हजारो कर्मचारी अन अधिकारी दिसतील, त्यांनी त्यांचा छंद जोपासावा फक्त त्यासाठी सरकारी गणवेश, कार्यालय अन वाहनांचा वापर करू नये. एवढी वि��ंती...
शेकाप ने ४ आणी मार्क्सवादी पक्षाने १२ जागांची मागणी शरद पवारांकडे केली आहे..
तात्पर्यः पवार हे विजयात हुरळुन न जाता विधानसभेच्या कामाला लागलेत. विरोधीपक्ष अजुनही अजित पवारांबाबत सांशक आहे