📍मंत्रालय, मुंबई
महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र त्वरित देण्यात यावेत, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाह��� करण्याचे निर्देश दिले आहेत.
@CMOMaharashtra@mieknathshinde मायबाप सरकार गेले दीड वर्ष झाले आम्ही एका भरती मध्ये अडकून आहोत... कशाचीही अडचण नसताना सेलेक्शन लिस्ट लावली जात नाहीये.. contact कोणाला करायचं.. तर त्यांचे नंबर नहियेत.. आता आपणच मार्ग काढावा ही विनंती.. #1457craft_instructor_joining
@mlamangeshbjp@parasnath_aher मायबाप सरकार गेले दीड वर्ष झाले आम्ही एका भरती मध्ये अडकून आहोत... कशाचीही अडचण नसताना सेलेक्शन लिस्ट लावली जात नाहीये.. contact कोणाला करायचं.. तर त्यांचे नंबर नहियेत.. आता आपणच मार्ग काढावा ही विनंती..
#1457craft_instructor_joining