@meNeeleshNRane रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल घोषणा देताना हात न उचलणारे मलिक छत्रपती शिवाजी महाराज कि म्हणल्यावर त्यांच्या तोंडातून जय येत न्हवत , कसले हे मावळे ???
आज 🄴🄳 ऑफिस मधून बाहेर आल्यावर हात वर करतायत सहानभूतीसाठी
फालतू राजकारणासाठी पुण्यश्लोक शिवाजी महाराजांचं नाव वापरू नका
वर्षानुवर्षे मांडीला मांडी लावून एकत्र बसलात. आता प्रत्येक गोष्टी मधे एकमेकांवर धावून जाताय? पुन्हा वेळ आल्यावर जनतेची गरज म्हणून एकत्र याल. आम्ही फक्त युत्यासारख्या घटना पाहायच्या!! #लोकशाही
@Pnayan3 त्यापेक्षाही क्रूर म्हणजे धान्यात भेसळ करून,औषधात भेसळ करून लोकांना जीवंत पणी मरण यातना देणारे जास्त क्रूर त्याशिवाय हे सर्व माहीत असूनही कारवाई न करणारे आणि त्यांना निर्दोष सोडणारे न्यायाधीश महा क्रूर!कारण मांस मासे वनस्पती हे माणसांचे अनादी काळापासूनचे अन्न आहे
#नवी_मुंबई_आंतरराष्ट्रीय_विमानतळाला फक्त आणि फक्त लोकनेते दि.बा.पाटील साहेबांचेच नाव देण्यात यावे या मागणीसाठी #महाविकास#आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज अधिवेशनाच्या पाहिल्या दिवशी विधानभवनाच्या बाहेर जोरदार निदर्शने मा.आमदार @DombivlikarRavi @ganpatgaikwad9 - यांनी केली.
Thank you #SikhCommunity brothers for your help during protest. You guys truly knows the value of mother earth. Aagari koli community is thanking you. #जयदिबा
धन्यवाद माननीय श्री अनिल थत्ते साहेब आपणास आगरी कोळी बांधवांच्या मनातल्या गोष्टी समजल्या व त्याच स्पष्टीकरण ही आपण दिलंत की आदरणीय श्री कै दि बा पाटील साहेब याच नवी मुंबई अंतर राष्ठीय विमाणतला 🙏#नवीमुंबईदिबापाटीलआंतरराष्ट्रीयविमानतळ
https://t.co/JU22Ppe0Gp