परळी वैद्यनाथ तालुक्यातील कौडगाव हुडा - कासारवाडी रस्त्यावरील नदीच्या प्रवाहात काल मध्यरात्री एक चार चाकी गाडी वाहून गेल्याने गाडीतील चार तरुण पुरात वाहून अडकले होते. संपूर्ण रात्रीतून प्रशासकीय यंत्रणांशी बोलून युद्ध पातळीवर बचाव कार्य करण्यात आले. तसेच एनडीआरएफ च्या पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.
या दुर्घटनेतील चार पैकी अमर पौळ, राहुल पौळ, राहुल नवले या तीन तरुणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले असून विशाल बल्लाळ या तरुणाचा दुर्दैवाने मृतदेह आढळला आहे.
या घटनेच्या दरम्यान संपूर्ण रात्रभर या तरुणांचा शोध घेणारे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, स्थानिक भागातील माझे सहकारी, आपल्या जगमित्र कार्यालयाची टीम या सर्वांचेच आभार मानायला हवेत. उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ दहिफळे यांनी स्वतः आपला जीव धोक्यात घालत प्रवाहात उडी घेऊन वाहून जात असलेल्या एका तरुणाला सुखरूप बाहेर काढले; खाकी वर्दीतल्या या माणुसकीला सलाम!
@BEEDPOLICE
#FloodSituation
#KaudgaonHudaIncident
#BeedPolice
#शिक्षण_सेवक_रद्द_करा
शिक्षण सेवकांना तुटपुंजा मानधनावर काम करावे लागत आहे. शिक्षण सेवकाला दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन अल्पशा मानधनावर काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य प्रगत, विकसित आहे.
Sunday Wisdom! "Once game is started one can not change the rules of game in between" diversion from this principle of 'Jurisprudence' may lead to unnecessary controversies & it must be avoided as for as possible in all the situations
मा.@mpsc_office महाराष्ट्रभरातील पाऊस,पूर बिकट परिस्थिती बघता 24,25 जुलै रोजी नियोजित skill test 2022 संदर्भात उमेदवार प्रचंड तणावात आहेत.@Drsuvarnas आपणास मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला,परंतु बोलणं झाले नाही.कृपया test संदर्भात स्पष्टता द्यावी.@CMOMaharashtra
संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून24,25 जुलै कौशल्य चाचणी2022 साठी राज्यभरातून उमेदवार येणार आहेत.
परंतु पाऊसाचा जोर आणि विविध अडचणी लक्ष्यात घेता आयोगाने उमेदवारांचा विचार करावा.काही ठिकाणी पुल तुटले आहेत वाहतूक व्यवस्था बंद आहे.@Awhadspeaks@CMOMaharashtra@mpsc_office
@mpsc_office
संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून24,25 जुलै कौशल्य चाचणी2022 साठी राज्यभरातून उमेदवार येणार आहेत.
परंतु पाऊसाचा जोर आणि विविध अडचणी लक्ष्यात घेता आयोगाने उमेदवारांचा विचार करावा.
काही ठिकाणी पुल तुटले आहेत वाहतूक व्यवस्था बंद आहे.
@CMOMaharashtra
@CMOMaharashtra 24 आणि 25 जुलै ला पवई, मुंबई येथे mpsc मार्फत स्किल टेस्ट घेण्याचे नियोजित आहे.त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी येणार आहेत,पण मुंबईत खूप पाऊस सुरू आहे, अजून पाऊस होणार असे अलर्ट आहेत,वाहतूक व्यवस्था विस्कळीत आहे,त्यामुळे याची दखल घेऊन योग्य सूचना द्याव्या.
@mpsc_office मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे,अनेक railway 🚂 बंद आहेत, मुंबई येणाऱ्या, मुबईत local व्यवस्था पूर्णत विस्कळीत झाली आहे...तरी पुढच्या दिवसात मुंबई मध्ये 2022 skill test आयोजित करण्यात आली आहे, आयोगाने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले हवे की skill टेस्ट होईल की नाही...
@mpsc_office मा आयोग सध्याची पावसाची परिस्थिती पाहता skilltest च्या आयोजनाबद्दल आताच काय ती परिस्थिती स्पष्ट करावी. पूर्व विदर्भातील उमेदवारांना 22 जुलै लाच परीक्षेसाठी निघावे लागते. तिथे आल्यावर cancel केलं आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास होऊ शकतो.
सध्याची अतिवृष्टी बघून लवकर निर्णय घ्यावा🙏
Typing skill test 2021 दोन वेळा घेऊनही त्यात अपयशी ठरलेल्या,उमेदवारांच्या आयुष्याचा खेळ मांडलेल्या @mpsc_office सचिव यांना विधानसभेत हजर करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का करण्यात् येऊ नये?यास्तव पक्षश्रेष्ठींनी @NANA_PATOLE@AshokChavanINC
तात्काळ दखल घ्यावी ही नम्र विनंती
पुणे शहर पोलिस वारंवार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.आंदोलन करण हा घटनात्मक अधिकार आहे परंतु या मूलभूत अधिकाराची पायमल्ली होताना दिसत आहे.वारंवार परवानगी नाकारली जात आहे.
आता तर परवानगी अर्ज स्वीकारणे पण बंद केले आहेत
@atullondhe@Dev_Fadnavis@mieknathshinde@PuneCityPolice