शिल्पनिदेशक (Craft Instructor) 1457 पदासाठी व्यवसाय शिक्षण व प्रक्षिक्षण संचालनयाने Aug 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती.परीक्षा होऊन वर्ष झाले तरी निकाल नाही. निकाल नाही लावला तर आंदोलन करण्यात येईल.
@MahaSdeed@MPLodha#declareresult_iticraftinstructor_1457
@MPLodha महोदय , आपण त्वरित ITI craftinstructor 1457 च्या भरती प्रक्रियेत लक्ष घालून , हजारो विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्ती देऊन सर्वांचे समाधान करावे ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही सर्व विद्यार्थी विनंती करतो . आपण गांभीर्याने लक्ष द्याल ही अपेक्षा .
@MPLodha@MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का?
@mlamangeshbjp दादा Document verification होऊन तब्बल महिना झाला, ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती.
#iticraftinstructor#dvet
@MPLodha आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्या
@MPLodha आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्यावी

@MPLodha Respect sir
1457 ani 772 cha bharti chi process fast kra ani Berojgari hatavanyas hatbhar lava....
Please.....................................................................
@mieknathshinde@MPLodha@MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का?
@mlamangeshbjp दादा Document verification होऊन 20 दिवस झाले, ITI मधील 1457 आणि 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या ही विनंती.
#iticraftinstructor#dvet
@mieknathshinde साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का?
Document verification होऊन 20 दिवस झाले, ITI मधील 1457 आणि 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या ही विनंती.
#iticraftinstructor#dvet
@MPLodha@MPLodha साहेब, सर्व पात्रता निकष पात्र करूनही 1457 ITI INSTRUCTOR पदाचा निकाल लागत नाहीये, COURT ने कोणताही STAY दिला नसतानाही Document Verification चा निकाल रखडवला आहे, साहेब आम्हला न्याय द्या व निकालप्रक्रिया व नियुक्त्या देण्याचे DVET ला निर्देश द्या हीच आमची विनंती🙏
@MPLodha महोदय,
सर गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या (१४५७) craft instructor .
Dv चा result लावून लवकरात लवकर joining मिळवून द्यावी हि विनंती.
धन्यवाद!
@MPLodha सर Document verification होऊन 20 दिवस झाले, ITI मधील 1457 आणि 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या ही विनंती.
@MPLodha आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्यावी.
@MPLodha आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्यावी
@MPLodha आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्यावी
@MPLodha महोदय,
गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या (१४५७) craft instructor .
Dv चा result लावून लवकरात लवकर joining मिळवून द्यावी हि विनंती.
धन्यवाद!