उत्तर मुंबई को उत्तम मुंबई बनाने की दिशा में महाराष्ट्र सरकार द्वारा Sports Authority of India के National Center of Excellence की स्थापना के लिए 37 एकड़ भूमि 30 वर्षों के लिए लीज पर दिए जाने के ऐतिहासिक निर्णय पर हार्दिक
In our ward there is a place (ctirc) which come under centrel goverment as i know but if there they can do a political events but they cant give us for play sorry if i am wrong but the youth can understand the feeling of ground we all have hope from you..
जय महाराष्ट्र
हे फोटो बघून कदाचित काही लोकांना हे टोचणार पण एक नागरिक म्हणून हे माजा कर्तव्य आहे की लोकांपर्यंत ही गोष्ट पोचावी काजूपाडा येथे असलेला (CTIRC) मैदान तिथे आमदार आणि नगरसेवक यांनी महानगरपालिकेच्या निधीचा व्यापार करून जॉगर्स पार्क, गार्डन, असं काही तिथे बांधला पण
पाणी रस्ता यासाठी हे लोक आंदोलन करतात यामध्ये एकानेही आजपर्यंत आपल्या विभागात मैदान असावा असं कधी आंदोलन केलंय कारण या विषयावर कोणी लक्षच नाही दिला माझी आपल्या तरुण मित्रांना विनंती आहे आता हा विषयावर प्रश्न विचारा..
आपला
आश्रफ राजु शेख
जय मनसे
@deepalisayed अभिनय शुन्य
म्हणून
फेम�� होण्याचा नवीन फंडा
घेणं देणं नसताना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाद करायचा
दिपाली सय्यद
तु काळजी करू नको
आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रणरागीनी तुला फेमस करूनच दाखवतीलच
" महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रणरागीनींनो हा प्रश्न तुमच्या खात्यात