एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तृत चर्चा केली आणि त्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला. या चर्चेअंती ठरलेल्या बाबी पुढीलप्रमाणे:
1) एमपीएससी अध्यक्ष हे संवैधानिक पद आहे. त्यांना हटवण्याचा अधिकार राज्य सरकार, मा. राज्यपाल यांना नाही. मा. राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्याने तो अधिकार आहे. एमपीएससीचे पूर्व आणि विद्यमान अध्यक्ष तसेच सदस्य यांच्याबाबत संविधानाच्या कलम 317 प्रमाणे हटवण्याची कारवाई व्हावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यानुषंगाने 3 महिन्यात न्यायालयीन चौकशी करून त्या निष्कर्षाच्या आधारावर पुढची कारवाई करण्यात येईल.
2) एमपीएससी सचिवांची बदली तत्काळ करण्यात येईल.
3) एमपीएससी परीक्षा ऑफलाईनच होणार. सर्व विद्यार्थी घटकांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही वेगळा निर्णय होणार नाही.
4) आजवरचे सर्व रेकॉर्ड तुटतील, इतक्या जागा भरणार. राज्य सरकारमध्ये 30 ते 40 हजार पदोन्नती झालेल्या नव्हत्या. भरती नियमात 1960 पासून नवीन सुधारणा झालेल्या नव्हत्या. त्यामुळे विभागात साधारणतः 30-40% जागा भरण्याची परवानगी दिली जायची. आता 60% विभागांचे ते नियम तयार झाले आहेत, उर्वरित विभागांचे सुद्धा होत आहेत. त्यामुळे पूर्ण जागा भरण्याची तयारी सुरू आहे. 3 जानेवारीच्या गट ‘क’ च्या परीक्षेच्या अनुषंगाने जागावाढीची विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्यात आली. गट क मध्ये ही वाढ विक्रमी असेल.
5) सिंगल कार्डवर सर्व परीक्षा देता याव्या, अशी यंत्रणा उभारणार. माफक दरात हे कार्ड उपलब्ध करुन देण्यात येईल. शिवाय सर्व कागदपत्रे वारंवार द्यावी लागणार नाही, अशी व्यवस्था विकसित करणार
6) आता 3 वर्षांच्या जागा एकदम जाहीर करणार. सेवानिवृत्त होणार्या जागांवर एक वर्ष आधीच भरती प्रक्रियेला सुरुवात करणार. विक्रमी संख्येने जागा भरणार, 1 महिन्यात याचा संपूर्ण कार्यक्रम ठरवणार
7) यानंतर 2 ऑक्टोबरचे आंदोलन विद्यार्थ्यांनी तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे, अशी घोषणा केली.
#MPSC
काही विशिष्ट टेलिग्राम चॅनेल्स आणि फेक अकाऊंट्सवरून 'परीक्षा रद्द करा' अशी मागणी करण्यासाठी Paid Campaigns चालवले जात आहेत. MPSC चे वातावरण खराब करणे आणि ४-४ वर्षे अभ्यास करून निवड झालेल्या प्रामाणिक गुणवंत विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव आणणे, हाच यामागील मुख्य उद्देश आहे!
@MpscAspirant4@RRPSpeaks@RRPSpeaks आपण एक जबाबदार राजकारणी आहात. गट ब 25 मध्ये चांगल्या जागा येऊन selection न झालेले लोक गट ब बद्दल संभ्रम निर्माण करत आहेत
आणि 2 तारखेच्या आंदोलनात परीक्षा रद्दचा मुद्दा घुसवू पाहत आहेत.
@sanketikta@PuneCityPolice काल ध्रुवतारा अभ्यासिका इथून गट ब 25 मधील sr सिलेक्ट मुलाला अटक झाली आहे का
असेल तर माहिती द्या आणि नसेल तर फेक माहिती देणाऱ्या telegram व x अकाउंट वर कारवाई करा
@DGPMaharashtra
आमदार श्री विक्रमसिंह पाचपुते खूप खूप धन्यवाद
MPSC गट-ब परीक्षेतील ऐनवेळी रद्द झालेल्या सब-रजिस्ट्रार(SR)पदाच्या DV आणि विद्यार्थ्यांच्या व्यथांबद्दल आपण अत्यंत खंबीरपणे प्रशासकीय व्यासपीठावर आवाज उठवला याबद्दल समस्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने आपले मनापासून आभार!
@jytsn288289@sanketikta चांगल्या जागा येऊन आपले नाही झाले आणि मित्राचे झाले असेल तर जळफळाट तर होणारच
Sit चौकशी होऊन दोषी बाहेर निघतील, अजून एक चान्स मिळावा यासाठी रद्द बोलतात ते पुढची परिक्षा नापास झाले तरी ती पण रद्द करा असच बोलत राहतील
@RJM9497@abpmajhatv@RRPSpeaks@MahebubShaikh20 Te sarv ch exam pass ahet MPSC chya preliminary ani magchya 2024 2025 2026 chya mains pn दिलेल्या ahet tyani
हवेत गोळया मारणं बंद करा
पहिले पूर्ण तपास करा mg post krta jaa
@RJM9497@ians_india@Dev_Fadnavis@VikramPachpute_@RRPSpeaks@mpsc_office@CMOMaharashtra तेच तर म्हणत आहे ना घोटाळे बाज बाहेर काढून त्या जागेवर काठावरील मूल घ्या
मात्र संशयाचा बाव करून रद्द आणि Reexam होऊन अजून एक चान्स मिळाला तर मिळाला अशी खूप लोक समाजात आहे
त्यामुळे फेक बातमीला उघड पाडाव लागत नाहीतर खोट दहा वेळेला सांगितल तर लोकांना खर वाटायला लागत
@shubham_9909 माननीय cm सर यांना सांगा की di मध्ये पेपर फुटला हे सत्य आहे
मात्र काही राजकारणी, telegram channel ,सिलेक्ट न होणारे लोक गट ब 25 परीक्षेत पेपर फुटला अशी अफवा पसरवत आहेत
यासाठी sit नेमली असून त्यांना पुरावे न देता काही बोलत आहेत याचा प्रामाणिकपणे सिलेक्ट मुलांना मानसिक त्रास आहे
@sanketikta@mpsc_office@Dev_Fadnavis@RRPSpeaks@supriya_sule Sande गट ब 23,24,25,26 आणि 21,26 पूर्व पास आहे
तो पूर्व पास म्हणजे पेपर फुटला हे लॉजिक लावण्यापेक्षा sit कडे strong पुरावे द्या
काही करून घोटाळे वाले बाहेर गेले पाहिजेत आणि प्रामाणिक मुलांचे नुकसान नको
#mpsc
@RahulAsks सर तो २०२५ combine पास नाही झाला ,नापास झाला आहे २०२५ ची combine.
मेरिट लिस्ट मधे प्रत्येक पोरांचे मार्क्स असतात
हे दोन्ही २०२४ ,२०१६,२०१७,२०२१,२०२२ मधे पण पूर्व परीक्षा पास आहेत फक्त DI च्या एग्जाम मधे सिलेक्टेड आहेत ज्यात त्यांनी घोटाळा केला
@RRPSpeaks सर तो २०२५ combine पास नाही झाला ,नापास झाला आहे २०२५ ची combine.
मेरिट लिस्ट मधे प्रत्येक पोरांचे मार्क्स असतात
हे दोन्ही २०२४ ,२०१६,२०१७,२०२१,२०२२ मधे पण पूर्व परीक्षा पास आहेत फक्त DI च्या एग्जाम मधे सिलेक्टेड आहेत ज्यात त्यांनी घोटाळा केला