काही विशिष्ट टेलिग्राम चॅनेल्स आणि फेक अकाऊंट्सवरून 'परीक्षा रद्द करा' अशी मागणी करण्यासाठी Paid Campaigns चालवले जात आहेत. MPSC चे वातावरण खराब करणे आणि ४-४ वर्षे अभ्यास करून निवड झालेल्या प्रामाणिक गुणवंत विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव आणणे, हाच यामागील मुख्य उद्देश आहे!
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच वस्तुनिष्ठ (Bahuparyayi / MCQ) स्वरूपाची व्हावी, ही महाराष्ट्रातील तमाम MPSC विद्यार्थ्यांची ठाम मागणी आहे. २०१२ ते २०२४ या काळात राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीने सुरळीत पार पडली आणि त्यात कोणतीही अडचण आली नव्हती. मात्र, २०२५ पासून ही परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्यात आली. या नव्या पद्धतीमुळे पहिल्याच मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ५० टक्के विद्यार्थीच मुख्य परीक्षा देण्यासाठी उपस्थित राहिले. जर निम्म्याहून अधिक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहत असतील, तर शासन ही परीक्षा नक्की कोणासाठी आणि का घेत आहे, यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
तसेच, २०२५ च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतरही तो रद्द करून उत्तरपत्रिका पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात आल्या. यामुळे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्य पसरले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य आणि मानसिक आरोग्य विचारात घेता, २०२७ पासून MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा पूर्ववत वस्तुनिष्ठ (Objective) पद्धतीनेच आयोजित करण्यात यावी, ही महाराष्ट्रातील सर्व परीक्षार्थींची आग्रही आणि आदरपूर्वक विनंती आहे.@CMOMaharashtra@Nikhil_A_Patil@Dev_Fadnavis
@RJM9497@abpmajhatv@RRPSpeaks@MahebubShaikh20 Te sarv ch exam pass ahet MPSC chya preliminary ani magchya 2024 2025 2026 chya mains pn दिलेल्या ahet tyani
हवेत गोळया मारणं बंद करा
पहिले पूर्ण तपास करा mg post krta jaa
♦️ आरोग्य विभाग पदभरतीत ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत, अर्ज करण्यासाठीची वेबसाईट पूर्णपणे ठप्प पडली आहे. कित्येक उमेदवारांचे पेमेंट फेल झाले आहे, त्यात आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असल्याने हजारो उमेदवार अर्ज करण्यापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे @TanajiSawant4MH आरोग्यमंत्री मा. तानाजी सावंत साहेब अर्ज करण्यास किमान २-३ दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी ही नम्र विनंती.🙏🙏
@MahaHealthIEC @mieknathshinde .
#MPSC च्या व समस्त स्पर्धा परीक्षा च्या विध्यार्थी वर्गाच्या मनातील भावना आपण कविता मधून tweet केल्या त्याबद्दल सगळ्या स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या मुलांनकडून @RRPSpeaks रोहित दादा पवार तुमचे मनापासून धन्यवाद..
👉 सरकारकडून विध्यार्थी वर्गाच्या खूप अपेक्षा आहेत मुलांना सर्व परीक्षा पारदर्शक झाल्या पाहिजेत आणी पेपरफुटी वर कायदा करायला पाहिजेत ही खूप मोठी अपेक्षा सरकारकडून आहे. ती सरकारने पूर्ण करावी ही विनंती.. 🙏🙏
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@mieknathshinde@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
75000 मेगाभरतीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी #राज्यसेवा2023जागावाढ करून किमान 1000 जागांसाठी परीक्षा घेतली जावी 💐
#बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत आणि सर्व 34 संवर्गांच्या रिक्त जागांची मागणीपत्रे आयोगाला तातडीने पाठवावीत . @Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
उमेदवारांकडून हरकत मागवताना सरकारी/authentic पुरावा हवा,मात्र ते सिद्ध करताना खाजगी क्लास चे संदर्भ देणे हे कितपत योग्य आहे?
अजूनही न्यायदेवतेवर विश्वास कायम आहे आमचा
#pituitarygland@atullondhe@NANA_PATOLE@mpsc_office
प्रतिमाओ मे उलझी पूजा,
विधियो मे उलझा भक्ती योग,
सच्चे मन से षडयंत्र रचे,
झुठे मन से सच के प्रयोगl
जो ’प्रश्न' से ढय जाये ,
ओ किरदार बनाके के पाया,
जो शिलालेख बन पाता,
उसे अखबार बनाके क्या पाया....
#mpsc#pituitary gland
#राजभोज #.....
#.......
@mpsc_office
अभ्यास करावं की ट्विट ? पोस्ट मिळवावी की जागा वाढ? हेच प्रश्न मनात बेरोजगारांच्या... कोणाला ही या जनतेच काही पडल न्हाई.....तरी परत परत भीक मागत राहावी लागणार जनतेला कारण हक्क आता उरला नाही.....@Dev_Fadnavis#Exciseजागावाढ#TaxAsstजागावाढ#Clerkजागावाढ