आजच्या डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली झालेल्या डिग्री जलाव आंदोलनाला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,शिक्षकभरती मानधनवाढ , मागासवर्गीय कपात, bmc रिजेक्ट उमेदवार याना न्याय मागण्या करण्यात आल्या त्या कधी पूर्ण होतील @CMOMaharashtra#जवाब_दो@VarshaEGaikwad
राज्यातील राजकीय समीकरणे अचानक बदलली, ते एका दृष्टीने चांगले झाले. त्यामुळे इकडचे "काहीजण" उ��डे पडले, जे कधी मराठा समाज, कधी शेतकरी, कधी शिक्षकसेवकांचे कैवारी बनून यथेच्छ जातीयवाद आणि शिवीगाळ करायचे. आज ते सारथी, शेतकरी, शिक्षक यांच्यासाठी एक शब्द बोलू शकत नाहीत एवढे लाचार झालेत.
6 हजार रुपयात कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या शिक्षण सेवकांच्या मानधन वाढी कडे सरकाराचे दुर्लक्ष मात्र न मागताही उपसरपंच याना मानधन देण्याची घोषणा , राजकीय नेते नेत्यांच्य कल्याण करण्यासाठीच सरकार चालवतात काय, #ये_नही_चेलेगा@mrhasanmushrif@VarshaEGaikwad@AjitPawarSpeaks
@TUSHARKHARE14 आम्ही वेळोवेळी #शिक्षणसेवक_रद्द किंवा शिक्षणसेवक_मानधन_वाढ या मुद्द्यावर ट्विट केलेत विविध , निवेदन देऊन विन���ती करून पाहिली तरी आमचा आवाज मात्र सरकार पर्यंत अजून पोहोचत कसा नाहीये. याचीच आम्हाला चिंता वाटते.
6000 रु मध्ये 3 वर्ष भावी पिढी घडवणाऱ्यावर अन्याय?
@VarshaEGaikwad
महागाईच्या काळात केवळ ६००० रुपये देऊन शिक्षकांची चालवलेली थट्टा थांबवा.राज्यकर्त्यांनी त्यांच्या जागी स्वतःची मुलं ठेवून बघा. तुमच्या स्वतःच्या मुलाचा तासाभराचा पॉकेटमनी ६००० रुपये असेल.तिथे हे युवक युवत�� ६००० रुपयात महिना काढणार कसा? सरकारच डोकं ठिकाणावर आहे का?
#शिक्षणसेवक_रद्द
शिक्षणसेवक ६ हजार. DHS CPS MBBS पदविकाधारक निवासी डॉक्टर ७ हजार ५००.
मंत्री, नोकरशहांना शक्यच होणार नाही, पण फक्त कल्पना तर करून पाहा. एवढ्या पैशात किमान एक आठवडा कुटुंबासह स्वत:चा खर्च भागवून दाखवावा. सरकारी सोयीसवलती न वापरता. कल्पनाही करवणार नाही. मग त्यांनी ���सं जगायचं?
आज, रयतेच्या महाराष्ट्राची काय अवस्था आहे? बेकारी, बेरोजगारी किती वाढलीय? शिक्षक भरती अजून रखडलीय. या भरतीसाठी सुरु केलेल्या 'पवित्र पोर��टल'चं पुढे काय झालं? आमच्या काळात असलं पोर्टल नसतानाही भरती होत होत्या. यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता नाही.
#शिवस्वराज्ययात्रा