भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी के वामशीधरराव संभाजीनगर येथे आले असता त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी मराठवाडा समन्वयक सोमनाथ जी थोरात सर जालना जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील फूके सह समन्वयक प्रल्हाद मोहिते जालना विधानसभा अध्यक्ष अशोक अंभोरे पाटील उपस्थित होते
आज भारत राष्ट्र समिती जालना जिल्ह्यामध्ये मराठवाड्याचे समन्वयक सोमनाथजी थोरात साहेब हे कार्यकर्त्याला मार्गदर्शन केले व बदनापूर विधानसभा आणि जालना विधानसभेमधील तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांना,सोमनाथजी थोरात साहेब यांच्या हस्त नियुक्तीपत्र देण्यात आले|
आज जालना जिल्ह्यामध्ये( बी आर एस) भारत राष्ट्र समिती पक्षाची किसान सेल उप अध्यक्ष जालना ता. पुरुषोत्तम भूंबर यांची नियुक्ती केली. नियुक्ती करताना जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील फुके, जालना तालुका विधानसभा समन्वय अशोक पाटील अंभोरे, बदनापूर विधानसभा समन्वयक राजू पाटील वायाळ @BRSparty
म्हसाला गाव येथे भारत राष्ट्र समितीचे विचार प्रचार करताना व नोंदणी घेताना जालनाज़िला समन्वयक प्रवीण पाटील फुके बदनापूर विधानसभा समन्वयक राजीव पाटील वायाळ के डी देशमुख गावातील नागरिक किशोर मस्के सतीश मसलेकर काकाजी मसलेकर भाऊराव मसलेकर गणेश मसलेकर नेमिनाथ मसलेकर शेवाळे कारभारी
लोधेवाडी तळणी येथे भारत राष्ट्र समितीचे विचार प्रचार प्रसार करताना सदस्य नोंद घेताना समन्वयक प्रवीण पाटील फुके बदनापूर विधानसभा समन्वयक राजू पाटील वायाळ बदनापूर अध्यक्ष के डी देशमुख व गावातील असंख्य नागरिक उपस्थित होत
@BRSparty@BRSParty_News@BRSTechCell@saurabh_raje7