महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीसाठी काही विभागांकडून अद्यापपर्यंत मागणीपत्र आयोगाला न सादर झाल्याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून कोणत्याही परिस्थितीत ३०/९/२०२१ पर्यंत सर्व विभागांनी मंजूर पदांचा आढावा घेऊन मागणीपत्र आयोगाकडे पाठवावे असे निर्देश दिले आहेत.
@Dev_Fadnavis#मागणीपत्रकMPSC
सरकार ला थोडी लाज शिल्लक असेल तर रिक्त जागेचे मागणीपत्रक आयोगाला पाठवा. का आमच्या भविष्याशी खेळताय. जर 30 सप्टेंबर पर्यंत सर्व रिक्त जागेचे मागणीपत्रक नाही पाठवले तर आम्ही सर्व विद्यार्थी आंदोलनाच्या तयारीत आहोत लक्षात ठेवा.
@OfficeofUT@CMOMaharashtra@RRPSpeaks
#मागणीपत्रकMPSC
MPSC मार्फत 15511 पदांची भरती केली जाईल अशी घोषणा केली होती.
30 सप्टेंबर 2021 MPSC आयोगाकडे रिक्त पदांची मागणीपत्रे पाठवावीत असे निर्देश देण्यात आले होते.
STI च्या 1000 जागांचे मागणीपत्र MPSC कडे द्यावे..
मा. मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
महोदय ,आपण सामान्य प्रशासन विभाग आणि इतर विभागांना MPSC आयोगाकडे लवकरात लवकर मागणीपत्र पाठवून 15511 पदांची भरती करण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती .
#मागणीपत्रकMPSC#MPSC@AjitPawarSpeaks@bharanemamaNCP
माय बाप सरकार mpsc मागणीपत्र पाठवा.
आमची सर्वांची परिस्थिती बिकट होत जात आहे.
मानसिक सामाजिक सर्वच दबाव येत आहेत.
आपणच ति दुर करु शकता.
महाआघाडी शेतकरी आणि तरुण ह्या साठीच केली आहे आपण.
कृपया त्वरित योग्य कार्यवाही कराल.
#AjitPawarSpeaks#मागणीपत्रकMPSC#cmomaharashtra
#मागणीपत्रकMPSC शेतक-यांच्या लेकरासाठी हिताचा निर्णय घ्यावा साहेब तब्बल 3 वर्ष होत आहेत कृषी विभागाची भरती झालेली नाही कृपा करून आता तरी महाराष्ट्र राजपात्रित तांत्रिक सेवा संयुक्त परीक्षेच मागणी पत्रक 30 सप्टेंबर पर्यंत पाठवावे.