राज्यसेवा 2022 जाहिरातीमध्ये महसूल खात्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार वर्ग 1 पदांच्या सर्व रिक्त जागांचा समावेश करावा यासाठी विद्यार्थी मागणी करत आहेत
खुल्या प्रवर्गासाठी 2020 पासून ही पदे भरली नाहीत.
@bb_thorat@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks#चला_महसूलला_जाग_आणूया
सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया.
परीक्षार्थींचा #MPSC वरील दृठ विश्वास व रास्त अपेक्षांसाठीचा तार्किक आग्रह, संवेदनशील राहून उमेदवारांच्या हिताचे निर्णय घेण्यास आयोगास सतत प्रवृत्त करत असतो. तेव्हा ध्येयापासून जराही विचलित न होता नकारात्मकता टाळून सकारात्मक राहणे शहाणपणाचे!
#PuneCyberPolice@Dwalsepatil साहेब जर असा दबाव जर कोण टाकत असेल तर आम्ही विद्यार्थी हे खपवून घेणार नाहीयेत हे लक्षात ठेवा. तपास हा योग्य दिशेने सुरू आहे. @CPPuneCity यांना आमचा पाठिंबा आहे. जर यांच्याकडून तपास काढून घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू हे लक्षात ठेवा. @PuneCityPolice
तुकाराम सुपे
सुशील खोडवेकर
अभिषेक सावरीकर
प्रीतीश देशमुख
सुखदेव डेरे
हे सर्व लोक ह्या महाराष्ट्राच्या मातीला लागलेले कलंक आहे.
ह्या लोकांनी ग्रामीण भागातील लाखो तरुणाच्या कष्टावर आणि स्वप्नावर, भ्रष्टाचाराचा बुलडोझर फिरविला आहे.
@Mpsc_Andolan@VarshaEGaikwad#म#मराठी
बातमीतील गोंधळानंतर परीक्षार्थीनी #WeWant4th_AnswerKey हा ट्रेंड सुरू केला आहे.सोबतच आंदोलनाचा देखील मार्ग अवलंबला आहे.या संदर्भात आयोगाने आपल्या सांविधानिक अधिकार कक्षेत न्याय निर्णय घेणे अपेक्षित होते.तसे झाले नाही&परीक्षा दोन दिवसांवर आल्याने @CMOMaharashtra ने यात लक्ष घालावे
ज्याप्रमाणे 86 विद्यार्थ्यांना न्याय मिळाला त्याप्रमाणे इतर 3000 विद्यार्थ्यांनाही न्याय मिळेल...आज आपले काही विद्यार्थी न्यायालयीन लढा लढत आहेत...
#WeWant4th_AnswerKey@Mpsc_Andolan
नागपूर MAT मध्ये 9 petitioner होते त्यांना संधी देण्यात आली आहे अस समजलं आहे, औरंगाबाद दुपारी आहे आणि मुंबई evening ला हेअरिंग आहे...
#WeWant4th_AnswerKey
स्वतःचा हक्कासाठी जो लढला तो नक्की जिंकणार या देशाचा हाच इतिहास आहे...
नागपूर मध्ये हेअरिंग झालं आहे, औरंगाबाद मध्ये चालू आहे, तेथील निकाल लवकरच येईल, गरज पडली तर मुंबईत HC कोर्ट मध्येही लढू...तिथेही तयारी करून ठेवली आहे.
#WeWant4th_AnswerKey
आईवडील काबाडकष्ट करून आपल्या मुलांना शिक्षण देत आहे.
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दिवसरात्र विद्यार्थी मेहनत घेत आहेत.
पण जर आयोगाच्या चुकीने 3000 विद्यार्थी अपात्र ठरत असतील तर त्या विद्यार्थ्यांचा काय दोष?
#WeWant4th_AnswerKey@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@PrasannJOSHI
अजूनही वेळ गेलेली नाही..आताही महाराष्ट्र लोकसेवा आयोग आपली चूक सुधारू शकतं..नाईलाजास्तव फक्त '86' लोकांना परवानगी देऊन निष्कारण प्रकरणात आणखी विचित्र गुंतागुंत तयार करू नका..ही आयोगाला नम्र विनंती राहील..
@AjitPawarSpeaks@TV9Marathi@saamTVnews@PrasannJOSHI @GopichandP_MLC