@mieknathshinde जुनी पेंशन बाबत कोणताही मधला मार्ग आता नकोय, सरसकट #OPS च निर्णय घ्या म्हणून.विषय वित्त विभागाचा आहे , नेहमी , आपण शिक्षण विभाग काम करतोय अस का म्हणताय?
तसेच साहेब वेळ नक्की घ्या पण एकदा स्पष्ट करा की जुनी पेंशन योजनाच लागू केली जाईल व किती दिवसात #voteforops#OPS2024
@ViteshKhandekar@AjitPawarSpeaks@PawarSpeaks जुनी पेन्शन योजना ही केवळ काॅंग्रेस पक्षच लागू करू शकतो, त्यांनी ती इतर राज्यात दिलेली आहे, जिथे त्यांचे शासन आहे.....
बाकी पक्ष केवळ राजकारण करतात
@ViteshKhandekar@AjitPawarSpeaks@PawarSpeaks जर महाविकास आघाडीतील काही जर् 100 सीटा काँग्रेसला गेल्या आणि काही सीटा 100 राष्ट्रवादी काँग्रेसला आणि बाकीचा 88 शिवसेनेला गेल्या तर
यामध्ये राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या उमेदवाराला मत द्यायचे का ?
कारन त्यासाठी त्यांची भूमिका पेन्शन बद्दलची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी
@AjitPawarSpeaks सत्तेत.अजित.पवार असतील तेव्हा ते कर्मचारी विरोधी होतात. OPS ला.विरोध. करतात. म्हणून सर्व राज्य शासकीय व केद्रीय कर्मचारी यांनी आम आदमी पक्ष किंवा काँग्रेस पक्षाला राज्यात व केंद्रात पूर्ण बहुमताने निवडणूक दिले पाहिजे. तरच OPS शक्य आहे.
🎊 वाढदिवस अभिष्टचिंतन🎊
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना राज्य सोशल मीडिया प्रमुख, माझे सहकारी..
श्री प्रकाश कोळी सर.
आपणास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..!!
आई भवानी आपणास उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभू दे ही कामना..!
@PK_0077
💐🎉🎈🍫🎊🎂
धन्यवाद साहेब.!पण हा विषय केवळ शिक्षकांचा नसून राज्यातील सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांचा विषय आहे..आज देशात 6 राज्यात जुनी पेंशन लागू झालीय..त्यामुळे महाराष्ट्र कर्मचारी ही या निर्णयाची वाट बघत आहेत.कृपया लवकर निर्णय घ्या🙏