PNR:2720232679
TRN:12002
DOJ:24-04-22
NDLS-GWL,DP:06:00,
BINDU SRIRAM,C5 20,
आज नई दिल्ली-ग्वालियर शताब्दी एक्स. में यात्रियों को नाश्ता नहीं दिया गया, पूछने पर पैंट्री स्टाफ ने उनसे बहस की। शुगर वाले कई यात्रियों को बड़ी परेशानी हुई!
@IRCTCofficial@BinduSriramBha1@RailMinIndia
@abpmajhatv आमची देखील हीच अपेक्षा आहे की दादांनी दिलेला शब्द फिरवू नये..जसे की 'जुनी पेंशन'..1नोव्हेंबर2005नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करुन स्वतःचा शब्द व माननीय पवार साहेबांचा शब्द पाळावा.
#Restore_OPS_In_Maharashtra@AjitPawarSpeaks@PawarSpeaks
https://t.co/EPdOAwrfab
@AbhijitKaran25 धन्यवाद साहेब तुमच्या माध्यमातून जुन्या पेन्शनचा लाभ मिळावा कर्मचाऱ्यांना पेन्शन नसल्यामुळे भाजीपाला विकण्याची पाळी आली शेतमजूर म्हणून कामाला जावे लागले कर्मचाऱ्यांचे खूप वाईट हाल होत आहेत आपल्या माध्यमातून आवाज उठून आमच न्याय द्यावा हीच हात जोडून विनंती
@AbhijitKaran25 धन्यवाद साहेब तुमच्या माध्यमातून जुन्या पेन्शनचा लाभ मिळावा इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या मध्ये खूप ताकत आहे जी जुन्या पेन्शन चा लाभ कर्मचाऱ्यांना मिळवून देईल पेन्शन अभावी कर्मचाऱ्यांची खूप हाल होत आहेत त्यांना भाजीपाला विकावा लागतो शेतमजूर म्हणून कामाला जावे लागते निवृत्तीनंतर
@AbhijitKaran25 अभिजीत सर सलाम आपल्या पत्रकारितेला!! हा प्रश्न आम्ही नेहमी सोशल मिडिया किंवा आंदोलनात विचारतो पण कोणत्याही पत्रकाराने कधीच आमदार-खासदार यांना विचारला नाही!! आपल्या निर्भीड व न्याय्य वृत्तीला सलाम!!! 🙏💐🙏
@AbhijitKaran25 "हम करे सो कायदा"
कायद्यासमोर सगळे समान हे तत्त्व सरकारच विसरत चालले आहे.आमदार आणि न्यायाधीशांना जो नियम तोच सरकारी कर्मचार्यांनाही असायला हवा पण दोघेही आपापल्या अधिकारांचा वापर करून जुन्या पेन्शन चा लाभ घेऊन कर्मचाऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले आहेत...
@AbhijitKaran25 अभिजितजी तुम्हाला व तुमच्या पत्रकारितेला माझा लाख लाख सलाम!
महाराष्ट्रातील कोणत्याही पत्रकाराने आजअखेर ही हिम्मत दाखवली नव्हती..एवढंच काय साधी चर्चा ही घडवून आणली नव्हती कधी!असो..आता सुरुवात केलीय तुम्ही।@RahulAsks@PrasannJOSHI@abpmajhatv@rajivkhandekar
https://t.co/pG5MqRR1aM
@AbhijitKaran25 पहा राजकारणी कसे रंग बदलतात..एकही चॅनलने आजवर नेमका जुनी पेंशन योजना लागू करण्याच्या मागणीचा लढा काय आहे? यावर वृत्तांकन केलं नाही. पहा तुम्हाला पुढाकार घेता येतो का.