कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन १५ दिवस झाल्यानंतर राज्यात प्रवेश करताना ‘आरटीपीसीआर’ चाचणी केली असण्याची गरज नाही. मात्र, अशा व्यक्तीकडे ‘कोविन’ पोर्टलवरून प्राप्त केलेले अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. मुख्य सचिव @sjkunte यांनी तसे आदेश जारी केले आहेत.
@AmitV_Deshmukh वो साहेब 🙏
तूम्ही सांगायची गरज नाही आम्ही प्रत्येक जन आमच्या परिवाराची काळजी घेतोच उध्दव ठाकरे यांनी सांगितले म्हणून तूम्ही सांगायची गरज नाही#सोनिया सेना
राज्य शासन विद्यार्थ्यांचा हिताचा निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील आहे असे ते यावेळी बोलत होते. .
परीक्षेबाबत कुठला ही ठोस निर्णय आज झाला नाही. राज्यशासन विद्यार्थ्यांचा हितचाच निर्णय घेईल अशी अपेक्षा करतो.
(2/3)
विद्यापीठांची डोकी फिरलीत काय? अंतिम वर्ष परीक्षांसाठी वेबकॅमेरा व प्राॅक्टर्ड या अन्यायकारक पद्धतीची सक्ती का? लवकरात लवकर ही सक्ती मागे घ्यावी नाहीतर त्याविरोधात जीव धोक्यात घालून विद्यार्थी रस्त्यावर उतरतील.
@samant_uday@supriya_sule@AUThackeray@Manasi_Deshp@ashish_jadhao
I just accurate count on how many students took the JEE exams this last week: out 18 lakhs who down loaded passes only 8 lakhs turned up to take up the exam. What a disgrace for the nation which extols vidhya and gyan!!
Backlogच्या परीक्षा काॅलेज स्तरावर सुयोग्य पद्धतीने घ्या एवढच म्हटलं आहे नोटीसमधे. पण रेग्युलर विद्यार्थ्यांप्रमाणे online/offlineअसे दोन्हीoption backlogविद्यार्थ्यांना द्या असा काहीच उल्लेख नाही. त्यामुळे काॅलेजवर येऊनच परीक्षा द्या अशी जबरदस्ती काॅलेज विद्यार्थ्यांवर करू शकते.
@samant_uday विद्यार्थ्यांना ज्या वेळेस @samant_uday तुमच्या मदतीची गरज होती त्या वेळेस तुम्ही विद्यार्थ्यांना दुर्लशीत केले .. भविष्यात परत कधी विद्यार्थी हा शब्द सुध्दा तुमचा तोंडात आणू नका.. आणि आम्ही पण ध्यानात ठेवू तुम्ही कसे विद्यार्थी वाऱ्यावर सोडले होते... 😖😠
आठ-आठ दिवस टॉयलेटमध्ये पेशंट मरून पडले आहेत. कुणाला कळत नाही, हे किती गंभीर आहे. शासनाचे निर्णय जमिनीवर नसतात, केवळ कागदावर असतात, तेव्हा ही स्थिती येते : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis