आमचा हा निर्धारात्मक,आरपारचा,पारदर्शक,अहिंसात्मक लढा,आम्ही जिंकलेला आहे. विषारी420फङण20ने लावलेल्या या विषारी खाजगीकरणाच्या रोपट्याला आघाडी सरकार घालत असलेलं पाणीच आज तोडून”उमेद हे संघटन आहे तसेच चालू ठेवले जाईल.”व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकां.लोकशासन आंदोलन! https://t.co/Vs2aldRTRV
#महाराष्ट्र १.उमेदचे काम कंपनीला देण्याचा शासन निर्णय रद्द होणार - डॉ. नीलम गोऱ्हे
https://t.co/jiSvsEuRmj
Source:"Hindusthan Samachar" via Dailyhunt
https://t.co/APDDTYhQZ2
२.https://t.co/jWAT0M6cDp
*ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत मंत्री @hasanmushrif मोठा निर्णय*
उमेद म्हणजे महिलांमध्ये अस्मिता, आशा आकांक्षा आणि न्याय देण्यासाठी मिळालेलं एक मध्यम.. उमेद च्या माध्यमातून आज हजारो लाखो महिलांचे जीवनमान बदलून गेले आहे. ज्या महिलांना समाजात दुय्यम स्थान होते त्या समाजात महिला ताठ मानेने उभ्या राहत आहे. #justice_for_msrlm
उमेद अभियानाचे खाजगीकरण थांबवले नाही तर महाराष्ट्रातील सर्व बचत गटातील महिला पुन्हा या सरकारला सत्तेत येऊ देणार नाही. आता सरकारने विचार करावा. 12 ऑक्टोंबर रोजी बचत गटातील महिलांनी स्वयंस्फूर्तीने काढलेला मोर्चा सरकारने विसरता कामा नये. एखाद्या राजकीय पक्षाला लाजवेल असा तो मोर्चा
The Poverty Alleviation Program in Maharashtra is on the verge of closure. The decision to give MSRLM(Umed) to CSC Company is unfair on the employee.
💥 We protest against the Maharashtra government
@DAY_NRLM@PMOIndia
@KolsePatilBG Sir आपण योग्य प्रश्न विचारलाय.सरकारची आर्थिक स्थिती खराब असल्याने खाजगी कंपनी कर्मचारी पुरवणार आहे आणि सरकार ह्यासाठी कंपनीला 32% अधिक सेवा शुल्क देणार. हे पटते का ? सरकार काटकसर करते कि पैसे उधळते ?
सब गोलमाल है
तुम भी खाओ और हम भी खाएगें
FB in detail,राज्य सरकारचे डोकें ठिकाणावर आहे काय?ग्रामीण बॅंके सारखी ”उमेद (MSRLM) ची विक्री? विस्तार ३४ जिल्हे, ३५१ तालुके, ३८७५२गांवांत, ४.८ लक्ष स्वयंसहायता समूह आणि ५२.७ लक्ष कुटूंब एवढां प्रचंड विस्तार. आज ₹३५१कोटी खेळते भांडवल,₹३०९ कोटीची समुदाय https://t.co/9PZizF3dbx