@RaviDadaChavan साहेब PWD जाहिराती संदर्भात काही असोसिएशन तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय परंतु शासन खंबीरपणे डिप्लोमा विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहावे. सरकारला SC,HC च्या निर्णयास बांधील राहावे लागते निर्णय dipolma विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे.
@PatilKailasB In Eng. Cadre there are 2 entry level post Junior Engineer & Asst. Engineer Gr-2. The Asst Engg.Gr-2 post is filled with MPSC and for this post Degree is must. The requirements for JE is not done by MPSC and for this post Diploma is must. There is 50:50% ratio for degree &diploma
सामान्य गरीब पोरांना केसच्या नावावर लुटायचा प्रयत्न सुरू आहे.त्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे जाहिरातीवर केस करून स्टे आणायचा आणि मलिदा खायचा हेच केलंय तुम्ही इतक्यांदा.MAT HC मधे स्पष्ट झाले होते अन्याय कोणावर होतोय ते #WRDJE 2019 वाल्यांना अजून नियुक्त्या नाहीत
खूप खूप आभार दादा... आपण सातत्याने पाठपुरावा करत आहात आणी आम्हाला खात्री आहे आपण आम्हाला नियुक्ती मिळेपरेंत आमच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणार...
धन्यवाद...
🙏🙏🙏