माझे सहकारी प्रभाकर पवार लिखित
मुंबई पोलीस आयक्तांचा इतिहास
या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी पार पडला
या निमित्त:मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री एम एन सिंग व विद्यमान आयुक्त श्री देवेन भारती यांची भेट झाली!
पवार यांचे नवे पुस्तक वाचनीय आणि रंजक झाले आहे!
दोन परदेशी नागरिकासह एक भारतीय महिला आरोपी यांचे कडून 22.33 कोटी रुपयाचा एकूण 14 किलो 868 ग्रॅम वजनाचा कोकेन हा अमली पदार्थ व रोख रक्कम जप्त करण्यात मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा कक्ष 1, काशिमिरा यांना यश.
कौतुकास्पद कामगिरी @DGPMaharashtra
Has anyone noticed … there is a STENCH in the air in Mumbai …??? Earlier one could smell this while driving past the khaadis ( almost stagnant polluted water bodies near worli and bandra , mithi river ) now it’s all across south mumbai … that & a strange chemical polluted air
पंतप्रधानांनी उद्घाटन केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे.. तो देखील एक वर्ष पूर्ण व्हायच्या आधी!
नौदलाच्या, लष्कराच्या दर्जावर आपला एक विश्वास असतो तोही ढासळलाच... पण देशाच्या पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या कामाचा किमान दर्जा असावा याची देखील कोणाला फिकीर नाही?
तिकडे महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी समुद्रात बांधलेला सिंधुदुर्ग अजूनही दिमाखात उभा आहे..
आणि आपण लाज आणली त्यांना.
पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी घेतला मीरा भाईंदर शहरातील काशीमिरा, नया नगर, भाईंदर पश्चिम, नवघर व मिरारोड परिसराचा व मतदानाचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या सोबत पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे व परिमंडळ - 1 चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड होते.
२१ जानेवारीच्या रात्री वेळीच योग्य दक्षता दाखवत कायदा आणि सुव्यवस्था राखल्याबद्दल पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांचा तर सजग राहून पत्रकारिता केल्याबद्दल मीरा भाईंदरमधील पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात आला.