प्रस्तावित जी गट क परीक्षा आहे त्यामध्ये अभियांत्रिकी विभाग समाविष्ट झाला पाहिजे.
सामान्य प्रशासन विभाग यांनी लवकर आपल्या सूचना MPSC ला कळवाव्यात जेणेकरून 5 मे GR नुसार संवर्ग समाविष्ट करण्यास कोणतीही अडचण राहणार नाही.
@CMOMaharashtra@VRadhaIAS@suvishelke@EA_OfficialMH
#MMRDA#कामगार_विभाग या दोन्ही घोटाळ्यात एकच नाव पुढे आले आहे आणिते म्हणजे म्हणजे "पटले" आणि हा भामटा कुठेतरी शासकीय सेवेत आहे अशी माहिती आम्हाला भेटली आहे आणि याबाबत माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या आदेशाने नेमलेल्या #SIT ला पूर्ण नावे आणि पुरावे मागेच विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत, सगळ्या गोष्टी ओपन टोपण असताना अद्याप यांच्यावर कार्यवाही झाली नाही यामुळे " व्यवस्थेवर" विश्वास ठेवायचा की नाही हाच सर्वात मोठा प्रश्न आहे?
बाकी शेवटपर्यंत पाठपुरावा खूप कमी लोक करतात..... जे स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांचा विचार न करता विद्यार्थ्यांसाठी काम करतात त्यांना वाईट दिवसांना सामोरे जावं लागत....!
असो #MMRDA मध्ये मोठा घोटाळा झाला आहे आणि याबाबत ज्यांच्यावर अन्याय झाला तेच शांत आहेत...!
MMRDA च्या AE/JE भरती परीक्षा (जाहिरात क्र. 01/2026) संदर्भात कथित अनियमिततांची चौकशी करण्यासाठी 19 ऑगस्ट 2026 रोजी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. मात्र, 19 ऑक्टोबर 2026 पर्यंत समितीच्या चौकशीची सद्यस्थिती आणि अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत याबाबत अधिकृत माहिती सार्वजनिकरीत्या स्पष्ट झालेली आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
@INCHarshsapkal@MMRDAOfficial@DrSanMukherjee@EA_OfficialMH@Mpsc_Andolan
Objective Pattern 2027 🔥
2012 -2024 या काळात प्रामाणिक विद्यार्थी अधिकारी झाले फक्त Objective Pattern मुळे. कधीच राज्यसेवा, तांत्रिक मुख्य परीक्षेवर आक्षेप घेतला गेला नाही त्याच कारण मार्क मध्ये भेदभावला जागाच नाही Objective Pattern मध्ये.
#विश्वासजुनाObjectiveपुन्हा 🔥
धनंजय शिंदे सर, तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची मागणी करणारे काही माजी-UPSC उमेदवार आणि कोचिंग माफियातील काही लोक फोन करून खोटी माहिती देत आहेत की, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची मागणी करणारे विद्यार्थी जास्त आहेत. परंतु मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही स्वतः तुमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलवर किंवा ट्विटरवर 'ऑब्जेक्टिव्ह विरुद्ध डिस्क्रिप्टिव्ह' असा पोल (Poll) घ्या. ९० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी हे ऑब्जेक्टिव्ह (MCQ) पॅटर्नच्या बाजूने आहेत.
@Dhananjay4INC@BaliramDoleyINC@GaneshgSpeaks
धनंजय शिंदे सर,
२०१२ मध्ये हा पारदर्शक Objective पॅटर्न आणण्यात माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा मोलाचा हात होता.
आता पुन्हा एकदा आम्हाला तुमची साथ द्या आणि बहुजन विद्यार्थ्यांना पुन्हा केवळ २ ते ३ हजारांच्या पुस्तकांमध्ये DC, DySP बनण्याचे स्वप्न पाहण्याचे बळ द्या.
आज कोचिंग लॉबी आमच्या विरोधात उभी राहिली आहे. धनंजय शिंदे सर, आम्हाला तुमची मनापासून गरज आहे!
@Dhananjay4INC
महाराष्ट्रातील विद्यार्थी PSI/STI खालच्या परीक्षांवर लक्ष केंद्रित करायचे. राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची असल्यामुळे ती परीक्षा पूर्ण व्हायला २ ते ३ वर्षे लागायची. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षक मिळायचे नाहीत, तर थेट कर्नाटक राज्यातील विद्यापीठांतून पेपर तपासून घ्यावे लागायचे.
परंतु ही अनियमित परीक्षा पद्धत मोडून काढून राज्यसेवा, इंजिनिअरिंग, एफएसओ (FSO) यांसारख्या सर्व परीक्षा एमपीएससी (MPSC) अंतर्गत अत्यंत पारदर्शक, सोप्या आणि सुरळीत बनवण्यामागे कोणाचे सर्वात मोठे योगदान असेल, तर ते तत्कालीन सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांचे होते. त्यांनी श्री सुधीर ठाकरे साहेबांना एमपीएससीचे अध्यक्ष बनवले आणि असा एक पॅटर्न आणायला सांगितला ज्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवणारी (Student-Focused) परीक्षा पद्धत येईल.
त्यानंतर २०१२ पासून वस्तुनिष्ठ (Objective/MCQ) पॅटर्न आला आणि २०२४ पर्यंत तो एकदम सुरळीतपणे कार्यरत राहिला.
आमची मागणी आहे की: २०२५ आणि २०२६ च्या घोळानंतर २०२७ पासून Objective पॅटर्न पुन्हा आलाच पाहिजे.
@prithvrj@BaliramDoleyINC@Dhananjay4INC@Nikhil_A_Patil@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मूलतः OBJECTIVE पॅटर्न हा मा. माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण सरांचा आहे. त्यांनी हा पॅटर्न आणण्यासाठी श्री. सुधीर ठाकरे सरांची नेमणूक केली आणि कित्येक विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदांवर गेले. ती स्थिरता परीक्षेत टिकवून ठेवायची असेल तर एकच उपाय आहे: ऑब्जेक्टिव्ह २०२७.
@prithvrj@BaliramDoleyINC@Dhananjay4INC
आम्ही कुणाच्या बापाच्या जीवावर नाही, स्वतःच्या कष्टाच्या जोरावर अधिकारी व्हायला निघालोय!”
त्यासाठी प्रदर्शकतेचा एकच दागिना.
Only objective.
ते पण 2027 पासूनच..
नाद फक्त objective चा... 🔥🔥🔥🔥🔥
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@Dhananjay4INC#Objective.......