#महापारेषण व #महावितरण भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी असून या परीक्षा लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट शिथिल करणे तसेच या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करणे, #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा 3 वर्ष Contract Period रद्द करावा, या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या आहेत. ऊर्जामंत्री साहेबांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, ही विनंती…!
@Dev_Fadnavis
#MSEB_EXAM_DATE_DECLARE
#No_GATE_For_MAHADISCOM
# आचारसंहिते अगोदर Mahatransco आणी Mahadiscom परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे.
# Mahadiscom AE मध्ये #Domecial_compulsary करून महाराष्ट्रातील भूमिपुतरांना न्याय दयावा व GATE ची 10% अट रद्द करावी.
@kendre_sahadev@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@iambadasdanve महापारेषण भरती लवकरात लवकर पूर्ण करावी.
महाराष्ट्रातील मुलांना केंद्रातील भरपूर भरती प्रक्रियेत compete करण्यात अडथळा निर्माण होण्याची कारणे ही महाराष्ट्र सरकार आहे कारण ती राज्यातच मुलांना अडकवून ठेवते.
बघा आता दीड वर्ष होत आहे भरती प्रक्रियेला पण आणखी Exam Date नाहीये.