जरांगे पाटलांच्या जीवाला काही धोका झाल्यास महायुती सरकारला महागात पडणार. कशाचीही पर्वा न करता राज्यातील सर्व मराठे अंतरवलीकडे रवाना होणार.
लवकरात लवकर सगेसोयरेची अंमलबजावणी करावी आणि मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट करून घ्यावं. आतातर पुन्हा केंद्रात तुमचंच सरकार आलंय.
#मराठा_आरक्षण