शिक्षकांची वेठबिगारी अनेक वर्षापासून सुरूच असणार त्यावर कोण्ही बोलणार नाही पण आमदार पेन्शन, खर्च,भत्ता,पगार, ड्रायवर पगार,PA पगार वाढीसाठी कोणत्याही प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज नाही कारण त्यांचा विषय गंभीर आहे?
@dvkesarkar@AjitPawarSpeaks#शिक्षणसेवक_रद्द_करा
राज्यातील 36 जिल्ह्यातील उमेदवारांनी रात्रीचा दिवस करून DED,BEDअभ्यासक्रम पूर्ण केलाय शिवाय TET,CTET,TAITपरिक्षा उत्तीर्ण केली यांच आयुष्य उध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलाय @dvkesarkar ही ईग्रंजनितिविरोधी महाराष्ट्र भर रान पेटले तर सहजासहजी नाही विझनार लक्षात असू द्या
राज्यात बारा लाख डीएड बेरोजगार तरुण आहेत त्यांना ही स्वतः च्या जिल्हा परिषद मध्ये सामावून घेण्याचा निर्णय झाला पाहिजे कारण आपण शिक्षणमंत्री रज्याचे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाहीत!
अथवा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल!
@dvkesarkar@mieknathshinde@RRPSpeaks@supriya_sule
पदापुढे सेवक जोडलं की राबवून घेण्याचा परवाना? ज्या गुजरातकडून हा पॅटर्न घेतला, त्या राज्याने पुढे चांगले बदलही केले. तसं महाराष्ट्रात का नाही? बहीण, भाऊ यांना लाडकं म्हणून भलं करू पाहता तसं या शिक्षकांनाही आता लाडकं म्हणा! आपल्या लाडक्यांना हेच शिक्षक घडवतात...त्याची जाण ठेवा!