@mybmc मुलुंड पश्चिमेला अतिरिक्त फेरीवाल्यांमुळे नेहमी वाहतूक कोंडी होत आहे..२०-२५ मिन नेहमी बस ऑटो थांबून असतात...@MTPHereToHelp
कृपया आपले लक्ष घालावे व वाहतूक कोंडी दूर करावी..
“Makers of Raazi movie gave a leftist spin to my novel ‘Calling Sehmat’. My novel had patriotic references to Indian flag and National anthem but they showed Pakistan positively instead”
-Harinder Sikka, Writer
@midc_india sir why this extraa 180 rupees are charged for application???
Already we are paying 1000 rupees for unreserved category now again extraa 180 for what???
#Reservation@samant_uday साहेब कृपया ओपन वाल्यांसाठी सुद्धा काही तरी करा..🙏🙏🙏
Man of Confidence 🔥🔥
#Praggnanandhaa is the 1st Indian in 21 Years to reach #ChessWorldCup Final & is currently facing World Chess Champion #magnuscarlsen Just See Power in his Eyes.
Good thing he is Just 16 Yrs Old 😍😳
#Praggnanandhaa
एमबीए प्रशांत पाटील चे हे विचार प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचले पाहिजे. आपण आपला माल फुकट विकतो पण मुंबईत नेऊन तोच माल दुप्पट किमतीला विकला जातो. सर्व शेतकऱ्यांनी आता मुंबई गाठली पाहिजे आणि स्वतःचा माल स्वतः विकल पाहिजे. आपल्या मुंबईच मार्केट परप्रांतीयांच्या घश्यात गेलंय.
@sonaliviews मॅडम स्वतः ला चर्चेत ठेवण्यासाठी आणि प्रसिध्दी साठी केलेले हे विधान आहे..
बाकी जनता सुजाण आहेच..तुमच्या अश्या वेताळ वक्तव्यावर पुरून उरतील..
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने असंख्य आंदोलनं केली त्याच आंदोलनांची माहिती देणारा हा माहितीपट. जरूर पहा आणि आता तुम्हीच ठरवा... त्याच-त्याच पक्षांना मतदान करून पदरी काय पडलं? #एकसंधीमनसेला देऊन पहा, हा प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागेल.