हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव जी ठाकरे साहेब, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने, इंडिया महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, सर्व शिवसैनिक व दक्षिण मध्य मुंबईच्या नागरिकांच्या साथीने मी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा क्षेत्राचा खासदार म्हणून संसदेत शपथ घेतली. मी आपणांस वचन देतो की दक्षिण मध्य मुंबईच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहीन.
#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #शिवसेनेचीमशाल #IndiaAlliance #MVA #महाविकासआघाडी #दक्षिणमध्यमुंबई #मशाल #Sionkoliwada #Sion #Wadala #Mahim #Chembur #Dharavi #Anushaktinagar #Dadar #AnilDesai #अनिलदेसाई #anildesaifordevelopment
It’s shameful what the @RailMinIndia has turned to be, more so over the past 3 years.
As of today,
• Digha Station has been ready for more than 8 months, not opened for citizens only because they’re waiting for a VIP to inaugurate it.
• Uran Line also awaits opening
The @RailMinIndia has been careless about their projects in Mumbai.
• The Delisle Road Bridge was delayed due to the incompetence and mismanagement of the railways.
• Gokhale Road bridge too, has faced such delays.
Along with the railways, an appeal to the @MMRDAOfficial to open up the MTHL for public use and not delay it only to suit the dates given by VIPs.
I am at #COP28 to gain perspective on latest developments in the climate sphere. I will also have the honour to speak at multiple events sharing my insights and policy work in Maharashtra as a former minister for environment and climate change, and a legislator.
While we waited on the @mybmc to open the full bridge to people for use, it has been almost 10 days that the other side has been ready and waiting for a VIP to inaugurate it.
We inaugurated it last night and today, the BMC under the pressure of Khoke Sarkar has closed it down again, waiting for a govt inauguration, only to trouble the citizens of Mumbai.
Why can’t it be thrown open for the people instead of waiting for the guardian minister’s ego and convenience?
Open it!
आदरणीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु जी @rashtrapatibhvn यांची आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन महाराष्ट्रात निर्माण झालेल्या गंभीर सामाजिक समस्येचे संविधानिक पद्धतीने निराकरण करण्याची विनंती केली.
महाराष्ट्रातील मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या समस्येवर मार्ग निघावा, त्यासाठी इतर समाज घटकांच्या आरक्षणास धक्का न लावता आरक्षणाची मर्यादा वाढवावी. ही मर्यादा ५० टक्केपेक्षा वाढवायची असेल तर संसदेत प्रस्ताव आणून घटना दुरुस्ती करावी लागेल, त्यासंदर्भात आता राष्ट्रपतींनी निर्देश द्यावेत. अशी भूमिका शिवसेनेने राष्ट्रपतींकडे मांडली.
#ShivsenaUBT #Maharashtra
@OfficeofUT@AUThackeray@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
विस्तारक, युवासेना पुणे जिल्हा
विभाग अधिकारी
युवासेना वडाळा विधानसभा
श्री. निलेश बडदे आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
@AUThackeray@SardesaiVarun
.@MashableIndia च्या 'द बॉम्बे जर्नी' या विशेष भागात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्यजी ठाकरे ह्यांनी आपले बालपण, शिक्षण, जडणघडण आणि राजकीय, सामाजिक स्थित्यंतर ह्या विषयांवर दिलेली दिलखुलास मुलाखत:
@AUThackeray
https://t.co/arUWhX4nOA
मुंबई शहराचा इतिहास, भूगोल आणि इथला परिसर माहित असणाऱ्यांनाच मुंबईतल्या आत्ताच्या समस्या सोडवण्याचा मार्ग कळू शकतो. ते अस्सल मुंबईकराचंच काम!
मुंबईत सखल भागात वर्षानुवर्ष पाणी का साचायचं? आणि आम्ही महानगरपालिकेत सत्तेत असताना असं काय काम केलं ज्याने हे पाणी साचणं बंद झालं? हे जाणून घ्यायचं असेल तर हा विडियो नक्की पहा!
मुंबईतील सखल भागात वर्षानुवर्ष पाणी साचण्याची समस्या होती. ह्यावर काहितरी कायम स्वरुपाचा उपाय करणं गरजेचं होतं. आमच्या महानगरपालिका सत्तेच्या काळात आम्ही सखोल अभ्यास, तंत्रज्ञान आणि अनुभव ह्यांच्या जोरावर पाणी साचण्याची समस्या सोडवली… ती कशी? पहा ह्या विडियोत!
Chandrayaan-3 Mission:
The mission is on schedule.
Systems are undergoing regular checks.
Smooth sailing is continuing.
The Mission Operations Complex (MOX) is buzzed with energy & excitement!
The live telecast of the landing operations at MOX/ISTRAC begins at 17:20 Hrs. IST on August 23, 2023.
Here are the images of the moon captured by the Lander Position Detection Camera (LPDC) from an altitude of about 70 km, on August 19, 2023.
LPDC images assist the Lander Module in determining its position (latitude and longitude) by matching them against an onboard moon reference map.