जय भिम या संपुर्ण चित्रपटात जयभिम या शब्दाचा एकदाही उल्लेख नाही....
*जयभिम* म्हणजे "न्याय समता बंधुत्व" हाच अर्थ निर्मात्यांनी घेतला आहे.आणी या पुढेही कोणताही भेदभाव न करता संपुर्ण भारतीयांनी हाच अर्थ काढावा.
We 833 candidates are stuck in court cases more than 1 year and the departmemt is facing too much work load due to lack of man power..plz take action and fill this posts asap.
Department also need us!
#AMVI2017@DRaote@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
@dhananjay_munde@DRaote साहेब नमस्कार,
आपण आमची बाजू भक्कमपणे मांडलीत, आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्नशील आहात. याबद्दल आम्ही 833 कुटुंबीय आपले आजीवन आभारी आहोत.
जयहिंद , जय महाराष्ट्र!
परिवहन खात्यातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी निवडलेल्या 832 उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयात या उमेदवारांची बाजू लावून धरावी अशी मागणी विधानपरिषदेत लावून धरली.त्यावर उत्तर देताना या उमेदवारांना दिलासा मिळेल यासाठी सरकार सर्व प्रयत्न करेल असे आश्वासन @DRaote
यांनी दिले.