#पुणे : राज्य सरकारकडून लवकरात लवकर नियुक्ती व्हावी यासाठी पुणे स्टेशन महात्मा गांधी पुतळा या ठिकाणाहून दंडवत घालून उपोषणाला सुरुवात झाली. विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे सर्व अधिकारी मंडळी बेमुदत उपोषणाला आजपासून बसणार आहेत.
#MPSC@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन,उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन गेल्या दीड वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक(RTO) उमेदवारांना सरकारने आचारसंहितेपूर्वी तात्काळ नियुक्ती द्यावी.
#RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण ✊👊
@VIKRAMDHATRAK@Dev_Fadnavis@DRaote@AUThackeray सुप्रीम कोर्ट ने रिजल्ट देऊन पण सरकार चा हलगर्जीपणा पणा का दिसतोय?? त्वरित नियुक्ती पत्र देण्यात यावे अन्यथा बेमुदत आंदोलन करण्यात येईल....
सरकार तुमची respect करतो मनापासून .पण अंत पाहू नका ..बागी बनायला मजबूर करू नका ..जे तुम्हाला करायचे ते नक्की करा ह्या अवघ्या महाराष्ट्रासाठी ..AMVI च्या पोरांना न्याय द्या ते तुमचे कर्तव्य आहे .सरकार ह्या नात्याने .सुप्रीम कोर्टात आपली आजू मजबूत पने मांडा ..जय हिंद .जय महाराष्ट्र
परिवहन खात्यातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी निवडलेल्या 832 उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयात या उमेदवारांची बाजू लावून धरावी अशी मागणी विधानपरिषदेत लावून धरली.त्यावर उत्तर देताना या उमेदवारांना दिलासा मिळेल यासाठी सरकार सर्व प्रयत्न करेल असे आश्वासन @DRaote
यांनी दिले.
दुष्काळामुळे हैराण झालेल्या शेतकरी बापाला पोरग साहेब झाल्याच कळलं तेव्हा बापाने आत्महत्येचा विचार पण सोडून दिला.......पण आता सरकारच्या दुर्लक्षामुळे त्या पोरावरच आत्महत्ययेची वेळ आली आहे...........मायबाप सरकार बाप आणि पोराचा जीव वाचवनार का???
#amvirecruitment#RTO_Inspector_2017
कठोर परीश्रम करुन MPSCस्पर्धा परीक्षा उत्तीर्ण 832 तरुणांना ची चूक काय? कीती दिवस त्यांना सहा,मोटार वाहन निरीक्षक पदावर नियुक्तीसाठी वाट पहावी लागणार? सरकार यात 832 तरुण व त्यांच्या कुटूंबीयांची चूक काय?